Maharashtra Police Bharti Pariksha Imp Prashn Uttre 2021-22
1)ऑपरेशन ग्रीन कशाशी संबंधित आहे —-फळे आणि भाज्या
2)republican या पुस्तकाचे लेखक कोण आहेत —PLATO
3)पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत —-N.K SINGH
4)नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रपती कोण बनले आहेत ——जो बाईडन
5)OCED चे मुख्यालय कोठे आहे —-पॅरिस (फ्रान्स)
6)कॉमनवेल्थ गेम 2022 कोठे होणार आहेत —इंग्लंड
7)झोजीला खिंड कोणत्या दोन भागांना जोडते—लेह –मनाली
8)रयतवारी पद्धती — मद्रास मुंबई
9)काँग्रेसच्या 1924 च्या अधिवेशन —- बेळगाव
10)एक किलो बाईट मध्ये किती बाईट असतात—1024 bits
11)भगवान महावीर यांचे दुसरे नाव काय होते— वर्धमान
12)एक कल्याणकारी योजना चे ग्रिनीच बुक मध्ये नाव काय आहे —संभल योजना
13)ड्रीम इलेव्हन चे सिईओ कोण आहेत– हर्ष जैन
14)भारतामध्ये सर्वात जास्त सोने कोठे उत्पादित केले जाते—–कर्नाटक
15)तेलंगणा राज्याची स्थापना कधी झाली —2 जून 2014
16)बंगालच्या विभाजनावर एक प्रश्न होता (शक्यतो बंगालची विभाजन केव्हा झाले होते –1906)
17)IMB चे सीओ कोण आहेत –अरविंद कृष्णा
18)गुलाम वंशाची स्थापना कोणी केली कुत्बुद्दीन-ऐबक
20)मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते—– जबड्याचे हाड
21)प्लास्टिक कशापासून बनवले जाते —-कार्बनच्या संयुगपासून
22)संगमरवराचे सूत्र काय आहे –COCO3
23)भारताच्या सूर्य मिशनचे नाव काय आहे— आदित्य ,L1
24)कोणी सिव्हिल सर्व्हिस ची वयाची मर्यादा कमी केली होती —-लॉर्ड लिटन
25)गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत —प्रमोद सावंत
26)नोटबंदी कधी करण्यात आली होती — 8 नोव्हेंबर 2016
27)कामायनी पुस्तक —-जय शंकर प्रसाद
28)विटामिन सी चे रासायनिक नाव काय आहे —अस्कॉर्बिक अॅसिड
29)मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे —यकृत
30)औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार क्षेत्र — hepatitis
31)HUNGER INDEX मध्ये भारताचे स्थान– 94