MPSC 2021 IMP MCQ // COMBINED EXAM 2021
१) संशोधकाने संशोधन विषयाची निवड प्रामुख्याने कोणत्या बाबीवर करावी?
अ) समस्येची समर्पकता √
ब) उपलब्ध निधी
क) मार्गदर्शकाचे मत
ड) ग्रंथांच्या उपलब्धतेवर
२)………… संशोधन अभ्यासासाठी परिकल्पना आवश्यक असेलच असे नाही ?
अ) प्रमाणभूत
ब) सहसंबंधात्मक
क) प्रयोगात्मक
ड) ऐतिहासिक√
३) संशोधन लेखाच्या सुरुवातीस काय लिहिणे अपेक्षित आहे?
अ) संक्षेप
ब) सारांश√
क) उद्दिष्टे
ड) प्रस्तावना
४).घटना शास्त्रीय संशोधनाला कोणते संशोधन म्हणतात?
अ) रुपविवेचनवादी √
ब) लोकपद्धती शास्त्र
क) स्वाभाविक निरीक्षण
क) आशय विश्लेषण
५). एखाद्या महाविद्यालयाचे दर्जा ठरविण्यासाठी संशोधनात कोणते साधन वापरावे लागेल ?
अ) विद्यार्थी मुलाखत
ब) निरीक्षण
क) पदनिश्चयन श्रेणी
ड) वरील सर्व√
६). संशोधन संदर्भ लेखनात एकापाठोपाठ संदर्भ आल्यास काय लिहावे?
अ ) उनि
ब) मागील प्रमाणे
क) ता.क
ड) तत्रैव√
७). संदर्भ नोंदविण्याचे नियमावलीस काय म्हणतात?
अ)Bibliography √
ब) MLA style
क) Style Guide
ड) ibid
८). संशोधनातील सिद्धांतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?
अ) परिकल्पना
ब) गृहीतके
क) समस्येचे स्पष्टीकरण
ड) सामान्यीकरण√
९). संशोधनात पडताळा सूचीचा वापर करण्याचे उद्देश पुढीलपैकी कोणता आहे ?
अ) गुण तपासणी
ब) दर्जा तपासणी
क) क्रमांकन ठरविणे
ड) अस्तित्व तपासणे√
१०) समस्यात्मक बालकांच्या शैक्षणिक प्रगतीमधील अडचणी अभ्यासण्यासाठी कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग होतो?
अ) सर्वेक्षण
ब) प्रायोगिक
क) वांशिक
ड) व्यक्ती अभ्यास√
११.महात्मा फुलेंचे स्त्री शिक्षणातील योगदान हा ———- संशोधनाचा विषय आहे.
1.उपयोजित
2.सर्वेक्षण
3.ऐतिहासिक √
4.प्रायोगिक
१२. लेखकाचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या…..…… मीमांसेद्वारे तपासला. जातो.
1.आंतरिक √
2. बाह्य
3.आंतरिक व बाह्य
4. सर्वस्पर्शी
१३. अनियंत्रित निरीक्षण……….. संशोधनाचे वैशिष्ट्य असते.
1. ऐतिहासिक व प्रायोगिक 2.प्रायोगिक व सर्वेक्षण
3.सर्वेक्षण व ऐतिहासिक √
4.मूलभूत व ऐतिहासिक
१४. वर्तमान कालीन घटनांचे वर्णन स्पष्टीकरण कोणत्या संशोधनात केले जाते.
1. प्रायोगिक
2.ऐतिहासिक
3.सर्वेक्षण √
4.उपयोजित
१५. भारत सरकार कडून होणारे जनगणना सर्वेक्षण हे…….. या प्रकारात येते.
1.गोपनीय सर्वेक्षण
2. गुणात्मक सर्वेक्षण
3.नमुना सर्वेक्षण
4.नियमित सर्वेक्षण√
१६.वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वाचन सवयींचा अभ्यास हा ……..संशोधनाचा विषय आहे.
1. प्रायोगिक
2. मूलभूत
3. सर्वेक्षण √
4.ऐतिहासिक
१७. व्यक्तीस क्रमवार चित्रांची मालिका दाखवून त्यावर कथा लिहिण्यास प्रेरित करणे हे खालील पैकी कोणत्या प्रक्षेपण तंत्रात समाविष्ट आहे?
1.प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी√
2.बाहुली खेळ चाचणी
3. रोशार्क शाईचे डाग चाचणी
4.किकर्ट चाचणी
*१८. प्रायोगिक संशोधन पद्धतीत…… चलांना नियंत्रित करणे शक्य नसते.*
1. स्वतंत्र
2.बाह्य √
3.आश्रयी
4. नियंत्रित
*१९. खालीलपैकी कोणत्या प्रायोगिक अभिकल्पात केवळ एकाच स्वाधीन चलाची हाताळणी केली जाते?*
1.घटनात्मक अभिकल्प√
2.कार्यात्मक अभिकल्प
3.बहुघटक अभिकल्प
4.तुलनात्मक अभिकल्प
*२०. संशोधनाची अवगामी विचार पद्धती …….यांनी मांडली.*
1. प्लेटो
2. ॲरिस्टॉटल √
3.जॉन ड्युइ
4.रॉजर बेकन
*२१. वैज्ञानिक विचार पद्धती……… पद्धती म्हणून ओळखली जाते.*
1.समस्या निराकरण√
2.प्रायोगिक
3.स्वयंशोधन
4.तार्किक