फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती — 41 FAD Recruitment 2021
जागा: 458
पदाचे नाव & तपशील: कृपया जाहिरात पहा
शैक्षणिक अहर्ता:
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणीः संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र.मि. टायपिंग गती किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र.मि. टाइप टायपिंग गती.
- पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा
- पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg
- पद क्र.6: 10वी उत्तीर्ण
वय: 16 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी नाही
अर्ज कसा करावा: जाहिरातीत दिलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प ₹25+ 02 फोटो+आवश्यक कागदपत्र जोडावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commandant, 41 Field Ammunition Depot, PIN- 909741, C/o 56 APO
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2021
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा