SSC GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती-SSC GD Constable Recruitment 2021
25271 जागा
पदाचे नाव: कॉन्स्टेबल GD (जनरल ड्युटी)
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2021 (11:30 PM)