आयुष्मान भारत योजना -Ayushman Bharat Yojna
घोषणा -15 ऑगस्ट 2018 रोजी
उद्घाटन -23 सप्टेंबर 2018
रांची (झारखंड)
उद्घाटन -23 सप्टेंबर 2018
रांची (झारखंड)
धयेय –
भारतातील 10.74 कोटी गरीब कुटुंबांना प्रतिवर्षी प्रति कुटुंब 5,00,000 रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध करून देणे
वशिष्ट्ये –
योजनेचे सुधारित नाव प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना किंवा मोदी केअर योजना असे म्हटले जाते
यातील सर्वात मोठी शासन अनुदानित आरोग्य योजना
1) राष्ट्रीय आरोग्य विमा योजना (2007-08)
2) ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना (2016-17)
2022 पर्यंत दीड लाख आरोग्य केंद्र उभारणार
आरोग्य आणि कल्याण केंद्र म्हणून ओळखले जाते
योजना कॅशलेस असेल(पैसे थेट रुग्णालयाला दिले जातील)
कोणत्याही सूचीबद्ध असलेल्या खाजगी अथवा सरकारी रुग्णालयात रोकड रहीत अथवा कागदपत्रांशिवाय लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल यासाठी 13000 रुग्णालय सूचीबद्ध करण्यात आली आहेत
वित्त पुरवठा 60 40
( ईशान्येकडील व हिमालयीन राज्य 90-10)

लाभार्थी
सामाजिक आर्थिक व जातिनिहाय जनगणना आधारे निवडले जातील ग्रामीण भागातील 8.41 कोटी गरीब कुटुंब व शहरी भागातील 2.33कोटी गरीब कुटुंबांना लाभ मिळेल

दैनंदिन रोजगारातून कमाई करणारी भूमिहीन कुटुंबे,भटके कुटुंबे, कच्च्या भिंती व छप्पर असलेल्या घरातील मागास कुटुंबे,अनुसूचित जाती जमातील कुटुंबे,
आदिवासी इत्यादी.
आदिवासी इत्यादी.