महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
- जायकवाडी नाथसागर
- पानशेत तानाजी सागर
- भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम
- गोसिखुर्द इंदिरा सागर
- वरसगाव वीर बाजी पासलकर
- तोतलाडोह मेघदूत जलाशय
- भाटघर येसाजी कंक
- मुळा ज्ञानेश्वर सागर
- माजरा निजाम सागर
- कोयना शिवाजी सागर
- राधानगरी लक्ष्मी सागर
- तानसा जगन्नाथ शंकरशेठ
- तापी प्रकल्प मुक्ताई सागर
- माणिक डोह शहाजी सागर
- चांदोली वसंत सागर
- उजनी यशवंत सागर
- दूधगंगा राजर्षी शाहू सागर
- विष्णुपुरी शंकर सागर
- वैतरणा मोडक सागर