चालू घडामोडी : 28 डिसेंबर 2021 - Current Affairs Marathi
By -Shweta K
२९ डिसेंबर
0
चालू घडामोडी : 28 डिसेंबर 2021 - Current Affairs Marathi
नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या “निरोगी राज्ये, प्रगतीशील भारत” अहवालांतर्गत 2019-20 या वर्षासाठी राज्य आरोग्य निर्देशांकाच्या चौथ्या आवृत्तीत वार्षिक वाढीव कामगिरीच्या बाबतीत 'मोठ्या राज्यांमध्ये' प्रथम क्रमांक - उत्तर प्रदेश (त्यापाठोपाठ आसाम, तेलंगणा).
2019-20 या वर्षासाठी राज्य आरोग्य निर्देशांकाच्या चौथ्या आवृत्तीत वार्षिक वाढीव कामगिरीच्या बाबतीत 'छोट्या राज्यांमध्ये' प्रथम क्रमांक - मिझोरम (त्यापाठोपाठ मेघालय).
2019-20 या वर्षासाठी राज्य आरोग्य निर्देशांकाच्या चौथ्या आवृत्तीत वार्षिक वाढीव कामगिरीच्या बाबतीत केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रथम क्रमांक - दिल्ली (त्यापाठोपाठ जम्मू आणि काश्मीर).
2019-20 या वर्षासाठी राज्य आरोग्य निर्देशांकाच्या चौथ्या आवृत्तीत संमिश्र निर्देशांक गुणांवर आधारित एकूण क्रमवारीत ‘मोठ्या राज्यांमध्ये’ प्रथम क्रमांक - केरळ (त्यापाठोपाठ तामिळनाडू).
2019-20 या वर्षासाठी राज्य आरोग्य निर्देशांकाच्या चौथ्या आवृत्तीत संमिश्र निर्देशांक गुणांवर आधारित एकूण क्रमवारीत ‘छोट्या राज्यांमध्ये’ प्रथम क्रमांक - मिझोरम (त्यापाठोपाठ त्रिपुरा).
2019-20 या वर्षासाठी राज्य आरोग्य निर्देशांकाच्या चौथ्या आवृत्तीत संमिश्र निर्देशांक गुणांवर आधारित एकूण क्रमवारीत केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रथम क्रमांक - दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव (त्यापाठोपाठ चंदीगड).
संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक आणि सामाजिक परिषदेने (UNECOSOC) कोइम्बतूर येथील _____ या अशासकीय संस्थेला विशेष सल्लागारचा दर्जा मंजूर केला - नो फूड वेस्ट.
भारत सरकारच्या ______ याने सरकारी DISCOMs/ऊर्जा विभागांची परिचालन क्षमता आणि आर्थिक स्थिरता सुधारण्याच्या उद्देशाने सुधारणा आणि परिणाम संबंधित सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) सुरू केली - वीज मंत्रालय.
विजय हजारे ट्रॉफी 2021 (क्रिकेट) या स्पर्धेचा विजेता संघ - हिमाचल प्रदेश.
पंतप्रधानांनी ______मध्ये लुहरी स्टेज 1 जलविद्युत प्रकल्प आणि धौलसीध जलविद्युत प्रकल्पांचे उद्घाटन केले - हिमाचल प्रदेश.
26 डिसेंबर 2021 रोजी, _____ सरकारने ‘नदी उत्सव’ याला सुरुवात केली - गुजरात.
गोवा सरकारने "आदर्श ऊर्जा कार्यक्षम खेडे" मोहीमेला सुरुवात केली असून ते ____ येथे राबविण्यात येत आहे - असोलडा (क्यूपेम तालुका).
27 डिसेंबर 2021 रोजी, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि _____ या बँकांनी निम-शहरी आणि ग्रामीण भागातील IPPBच्या ग्राहकांना विविध बँकिंग उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली - HDFC बँक.
सीमापार देयके तसेच अनिवासी भारतीयांद्वारा वित्तप्रेषणासाठी UPI सेवेचा वापर करणारी पहिली भारतीय बँक - इंडसइंड बँक