कर्मचारी राज्य विमा महामंडळात 594 जागांसाठी भरती -ESIC Maharashtra Recruitment 2022
एकूण -594 जागा
पदाचे नाव & तपशील:
उच्च श्रेणी लिपिक (UDC) -318
स्टेनोग्राफर -18
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) -258
शैक्षणिक पात्रता:
UDC: (i) पदवीधर किंवा समतुल्य (ii) संगणकाचे ज्ञान
STENO: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
MTS: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 15 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा फीज: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2022
Online अर्ज: Apply Online [Starting: 15 जानेवारी 2022]