MCQ PRASHN UTTRE SPARDHA PARIKSHA eStudycircle --MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS
स्वामी विवेकानंदाचा जन्म केंव्हा झाला?
- 12 जानेवारी 1836
- 13 जानेवारी 1864
- 12 जानेवारी 1863
- यापैकी नाही
>>12 जानेवारी 1863
eStudycircle --MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:22]
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद्द .............. नदीमुळे निर्माण झाली आहे.
- पैनगंगा
- वर्धा
- कयाधू
- वैनगंगा
>>वैनगंगा
eStudycircle --MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:22]
लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात?
- अग्निज खडक
- गाळाचे खडक
- रूपांतरित खडक
- यापैकी नाही
eStudycircle --MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:23]
भारतातील पहिली लोकरी कापडाची गिरणी कोठे स्थापन करण्यात आली ?
- कानपुर
- नागपूर
- मुंबई
- पुणे
>>मुंबई
eStudycircle --MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:23]
मांगी-तुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- सातारा
- नाशिक
- अहमदनगर
- पुणे
>>नाशिक
भारतातील पहिला इलेक्ट्रिक वाहन अनुकूल महामार्ग कोणता ठरला आहे?
- दिल्ली - वाराणसी
- दिल्ली - अहमदाबाद
- दिल्ली - चंदीगड
- दिल्ली - आग्रा
>>दिल्ली - चंदीगड
_____________हे शहर भारतातील ‘मँचेस्टर’ होय.
- दिल्ली
- कोलकाता
- बेंगळुरू
- अहमदाबाद
>>अहमदाबाद
eStudycircle --MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:31]
विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे?
- भीमा
- प्रवरा
- पूर्णा
- नीरा
>>प्रवरा
eStudycircle --MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:32]
सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ?
- मानव
- हत्ती
- देवमासा
- यापैकी नाही
>>देवमासा
eStudycircle --MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:48]
ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?
- जुनागड
- हैद्राबाद
- काश्मीर
- लिंमडी
>>हैद्राबाद
eStudycircle --MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:48]
मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत ?
A) 48
B) 34
C) 36
D) 12
>>12
eStudycircle --MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:50]
............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
- मध्य प्रदेश
- राजस्थान
- सिक्किम
- गुजरात
>>राजस्थान
eStudycircle --MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 12:16]
भारतातील कोणत्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे ?
- बिहार
- महाराष्ट्र
- राजस्थान
- पंजाब
>>राजस्थान
eStudycircle --MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 16:05]
जागतिक मृदा दिन कधी साजरा केला जातो
- 5 डिसेंबर
- 7 डिसेंबर
- 9 डिसेंबर
- 10 डिसेंबर
>>5 डिसेंबर