MCQ PRASHN UTTRE SPARDHA PARIKSHA eStudycircle –MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS
स्वामी विवेकानंदाचा जन्म केंव्हा झाला?
– 12 जानेवारी 1836
– 13 जानेवारी 1864
– 12 जानेवारी 1863
– यापैकी नाही
>>12 जानेवारी 1863
eStudycircle –MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:22]
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद्द ………….. नदीमुळे निर्माण झाली आहे.
– पैनगंगा
– वर्धा
– कयाधू
– वैनगंगा
>>वैनगंगा
eStudycircle –MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:22]
लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात?
– अग्निज खडक
– गाळाचे खडक
– रूपांतरित खडक
– यापैकी नाही
eStudycircle –MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:23]
भारतातील पहिली लोकरी कापडाची गिरणी कोठे स्थापन करण्यात आली ?
– कानपुर
– नागपूर
– मुंबई
– पुणे
>>मुंबई
eStudycircle –MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:23]
मांगी-तुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
– सातारा
– नाशिक
– अहमदनगर
– पुणे
>>नाशिक
भारतातील पहिला इलेक्ट्रिक वाहन अनुकूल महामार्ग कोणता ठरला आहे?
– दिल्ली – वाराणसी
– दिल्ली – अहमदाबाद
– दिल्ली – चंदीगड
– दिल्ली – आग्रा
>>दिल्ली – चंदीगड
_____________हे शहर भारतातील ‘मँचेस्टर’ होय.
– दिल्ली
– कोलकाता
– बेंगळुरू
– अहमदाबाद
>>अहमदाबाद
eStudycircle –MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:31]
विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे?
– भीमा
– प्रवरा
– पूर्णा
– नीरा
>>प्रवरा
eStudycircle –MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:32]
सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ?
– मानव
– हत्ती
– देवमासा
– यापैकी नाही
>>देवमासा
eStudycircle –MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:48]
ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?
– जुनागड
– हैद्राबाद
– काश्मीर
– लिंमडी
>>हैद्राबाद
eStudycircle –MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:48]
मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत ?
A) 48
B) 34
C) 36
D) 12
>>12
eStudycircle –MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 11:50]
…………. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
– मध्य प्रदेश
– राजस्थान
– सिक्किम
– गुजरात
>>राजस्थान
eStudycircle –MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 12:16]
भारतातील कोणत्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे ?
– बिहार
– महाराष्ट्र
– राजस्थान
– पंजाब
>>राजस्थान
eStudycircle –MPSC TALATHI POLICE ZP SARKARI NAUKRI JOBS, [27-12-2021 16:05]
जागतिक मृदा दिन कधी साजरा केला जातो
– 5 डिसेंबर
– 7 डिसेंबर
– 9 डिसेंबर
– 10 डिसेंबर
>>5 डिसेंबर