महत्वाचे 100 प्रश्न उत्तरे - आरोग्य भरती म्हाडा भरती पोलिस भरती न्यायालय भरती MPSC रेल्वे भरती #PRASHN_UTTARE
कोणत्या व्यक्तीने ‘रॉयल गोल्ड मेडल 2022’ जिंकले?
- (A) चित्रा विश्वनाथ
- (B) राज रेवाल
- (C) वृंदा सोमाया
- (D) बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी
>> बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी
कोणत्या व्यक्तीने ‘मिस युनिव्हर्स 2021’ ही सौंदर्यस्पर्धा जिंकली?
- (A) हरनाझ संधू
- (B) नादिया फरेरा
- (C) लालेला मसवणे
- (D) मानसा वाराणसी
>>हरनाझ संधू
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग उपक्रम असणाऱ्या इंजीनियर्स इण्डिया लिमिटेड च्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण ठरले आहेत?
- 1) वर्तिका जोशी
- 2) अनन्या शुक्ला
- 3) वर्तिका शुक्ला
- 4) अनन्या पटेल
>>वर्तिका शुक्ला
नुकताच रॅमन मॅगसेस 2021 हा बहुमान मिळवलेले मोहम्मद अमजद साकिब हे खालील पैकी कोणत्या देशाचे नागरिक आहेत?
- 1) बांगलादेश
- 2) पाकिस्तान
- 3) श्रीलंका
- 4) इंडोनेशिया
>>पाकिस्तान
देशातील पहिले वॉटर प्लस शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर घोषित करण्यात आले आहे?
- 1) इंदोर
- 2) जयपुर
- 3) बडोदा
- 4) गांधिनगर
>>इंदोर
पुढील म्हणीचा योग्य अर्थ सांगा--कोल्हा काकडीला राजी
- 1)कोल्ह्याला काकडी आवडणे
- 2)काकडी स्वस्त होणे
- 3)कोल्हा धूर्त असणे
- 4)क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुंना भाळणे
>>क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुंना भाळणे
विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा?
- 1)मनोरंजन
- 2)मनोवृत्ती
- 3)दुर्जन
- 4)समाचार
>>दुर्जन
शब्दाच्या एकूण किती जाती आहेत?
- 1)6
- 2)7
- 3)8
- 4)9
>>8
'गंगा' नावाचा प्रकार ओळखा?
- 1)सामान्यनाम
- 2)विशेषनाम
- 3)भाववाचक नाम
- 4)या पैकी नाही
>>विशेषनाम
खालील पैकी पोर्तुगीज शब्द ओळखा
- 1)बिजागरी
- 2)रवाना
- 3)पोशाख
- 4)पेशवा
>>बिजागरी
कर्बोदकामधील हायड्रोजन व ऑक्सिजन प्रमाण .......... असे निश्चित असते.
- 1 : 2
- 1 : 3
- 1 : 4
- 2 : 3
>>1 : 2
महाराष्ट्रात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर .......... जिल्ह्याचे आहे.
- कोल्हापूर
- सोलापूर
- पुणे
- बीड
>>बीड
मानवी शरीरात 65 ते 80 टक्के ऊर्जा कोणत्या पदार्थातून मिळते?
- कर्बोदके
- प्रथिने
- अ जीवनसत्व
- स्निग्धपदार्थ
>>कर्बोदके
गर्भलिग परिक्षणावर बंदी घालणारा कायदा देशात सर्वप्रथम .............. या राज्याने केला.
- गोवा
- उत्तर प्रदेश
- महाराष्ट्र
- केरळ
>>महाराष्ट्र
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?
- स्वातंत्र्य
- समता
- न्याय
- बंधुभाव
>>न्याय
कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- अकोला
- रत्नागिरी
- रायगड
- पालघर
>>रायगड
भुसावळ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
- प्रवरा
- तापी
- नर्मदा
- गोदावरी
>>तापी
विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते?
- मराठी
- मराठी किंवा हिंदी
- मराठी किंवा इंग्रजी
- मराठी,हिंदी किंवा इंग्रजी
>>मराठी,हिंदी किंवा इंग्रजी
उडान योजना कशासंबधी आहे?
- अल्पसंख्यांकांना कौशल्य शिक्षणासाठी
- नवबौद्ध तरुण व तरुणींना विदेशात शिक्षणासाठी
- अल्पसंख्यांकांना विदेशात शिक्षणासाठी
- मुलींना उच्च तांत्रिक शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी
>> मुलींना उच्च तांत्रिक शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी
Targeted Delivery of Financial and other Subsidies, benefits and services Act हे कोणत्या कायद्याचे नाव आहे ?
- डायरेक्ट बेनेफिट ॲक्ट
- मनरेगा ॲक्ट
- आधार ॲक्ट
- सेझ ॲक्ट
>>