सीमा सुरक्षा दलात 2788 जागांसाठी भरती -
BSF Recruitment 2022
जागा - 2788
पद नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) [CT]
ट्रेड पद पुरुष महिला जागा
1 कॉब्लर 88 03
2 टेलर 47 02
3 कुक 897 47
4 W/C 510 27
5 W/M 338 18
6 बार्बर 123 07
7 स्वीपर 617 33
8 कारपेंटर 13 —
9 पेंटर 03 —
10 इलेक्ट्रिशियन 04 —
11 ड्राफ्ट्समन 01 —
12 वेटर 06 —
13 माळी 04 —
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा.
वय: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
फीज : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा