Important प्रश्न उत्तरे सर्व स्पर्धा परीक्षा २०२२ | estudycircle
1875 साली आर्य समाजाची स्थापना ….. यांनी केली
- स्वामी विवेकानंद
- स्वामी दयानंद सरस्वती
- रामकृष्ण परमहंस
- राजा राममोहन राॅय
>>स्वामी दयानंद सरस्वती
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
- 1895
- 1896
- 1897
- 1898
>>1897
खालील कोणती तापीची उपनदी नाही ?
- पूर्णा
- पांझरा
- दुधना
- गिरणा
>>दुधना
भारतीय राज्यघटनेच्या कलम ..... मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्ययांचा उल्लेख केला जातो ]
- 36 (अ)
- 51
- 12 ते 35
- 51 (अ)
>>51 (अ)
बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य ..... आहे.
- हरियाणा
- महाराष्ट्र
- केरळ
- उत्तर प्रदेश
>>हरियाणा
भाववाचक नाम ओळख?
- 1)गुलाम
- 2)मनुष्य
- 3)सुंदर
- 4)गोडवा
>>गोडवा
' जो देशासाठी मरतो तो' - शब्द समुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
- शूरवीर
- जवान
- हुतात्मा
- सैनिक
>>हुतात्मा
शिक्षकांनी मुलांना शिकवावे.(प्रयोग ओळखा)
- नविन कर्मनी
- कर्तरी
- भावे
- समापण कर्मनी
>>भावे
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
- 1) 8 मार्च
- 2) 2 ऑक्टोबर
- 3) 4 सप्टेंबर
- 4) 17 सप्टेंबर
>> 2 ऑक्टोबर
बुकर पुरस्कार 2021 खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
- 1) डेमन गुलगट
- 2) काजिओ इशूगुरो
- 3) रिचर्ड पावर्स
- 4) यापैकी एकही नाही
>>डेमन गुलगट
अर्जुन पुरस्कार 2021 प्राप्त भावीना पटेल या खालील पैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत?
- 1) पॅरा टेबल टेनिसपटू
- 2) पॅरा शूटिंग
- 3) पॅरा ॲथलेटिक्स
- 4) पॅरा रायफल्स
>>पॅरा टेबल टेनिसपटू
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021 प्राप्त मनप्रीत सिंह व श्रीजेश पी आर हे दोन्ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
- 1) फुटबॉल
- 2) हॉकी
- 3) बेसबॉल
- 4) टेनिस
>>हॉकी
पहिला डिजिटल जिल्हा कोणता?
- नागपूर
- मुंबई
- सोलापूर
- औरंगाबाद
>>नागपूर
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ........... या ठिकाणी आहे.
- पुणे
- नवी मुंबई
- मुंबई
- नागपूर
>>पुणे
कोणते भाजीपाल्यासाठी किमान किंमत निश्चित करणारे पहिले राज्य ठरले?
- हिमाचल प्रदेश
- गुजरात
- कर्नाटक
- केरळ
>> केरळ
भारतीय मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी आता क्रीडा दिन म्हणून साजरा केले जाईल असे खालीलपैकी कोणत्या राज्य शासनाने घोषित केले आहे?
- A) हरियाणा
- B) महाराष्ट्र
- C) पंजाब
- D) उत्तर प्रदेश
>>महाराष्ट्र