Mhada / Talathi / MPSC / Arogya Bharti Most Important Prashn Uttre MCQ
अंडर-19 आशिया कप 2021 क्रिकेटचे विजेतेपद भारताने जिंकले.
तर, खालील पैकी उपविजेता संघ कोण ठरला?
- A) श्रीलंका
- B) बांगलादेश
- C) पाकिस्तान
- D) अफगाणिस्तान
>>श्रीलंका
९4 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले आहे?
- A) मुंबई
- B) पुणे
- C) गडचिरोली
- D) नाशिक
>>नाशिक
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी.......... यांची निवड करण्यात आली आहे?
- A) भारत सासणे
- B) मेघनाथ काकडे
- C) अरुंधती रॉय
- D) अशोक काकोडकर
>>भारत सासणे
सुशासन दिवस ( गुड गव्हर्नन्स डे) खालीलपैकी कधी साजरा केला जातो?
- A) 1 डिसेंबर
- B) 22 डिसेंबर
- C) 25 डिसेंबर
- D) 10 डिसेंबर
>>25 डिसेंबर
राष्ट्रीय किसान दिवस खालीलपैकी कधी असतो?
- A) 24 डिसेंबर
- B) 22 डिसेंबर
- C) 25 डिसेंबर
- D) 23 डिसेंबर
>>23 डिसेंबर
रामानुजन पुरस्कार 2021 खालीलपैकी कोणाला मिळाला आहे?
- A) कांचन चौधरी
- B) ऐश्वर्या भिंगे
- C) नीना गुप्ता
- D) अलका शर्मा
>>नीना गुप्ता
जागतिक ग्राहक दिवस खालीलपैकी कधी असतो?
- A) 5 जून
- B) 15 मार्च
- C) 8 मार्च
- D) 2 फेब्रुवारी
>>15 मार्च
------- ही वर्धा नदीची उपनदी आहे ?
- पेनगंगा
- भीमा
- येरळा
- पंचगंगा
>>पेनगंगा
…..हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे ?
- अरवली
- सह्याद्री
- विध्यं
- निलगिरी
>>निलगिरी
सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे?
- 915 ते 1220 मीटर
- 750 ते 950 मीटर
- 800 ते 1320 मीटर
- 900 ते 1300 मीटर
>>915 ते 1220 मीटर
मॅगनीज खनिज साठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत
- नागपूर भंडारा
- यवतमाळ वर्धा
- चंद्रपूर-गडचिरोली
- सिंधुदुर्ग रायगड
>>नागपूर भंडारा
ढगा पासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात?
- क्लाऊड कॉम्प्युटिंग
- क्लाऊड कंट्रोल
- क्लाऊड इंजीनियरिंग
- क्लाऊड सिडींग
>>क्लाऊड सिडींग
धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
- सरोजनी नायडू
- कुर्बान हुसेन
- महात्मा गांधी
- मौलाना आझाद
>>सरोजनी नायडू
मराठीतील पहिले प्रवासवर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "माझा प्रवास" या पुस्तकाचे लेखक कोण होते ?
- पु ल देशपांडे
- गोडसे भटजी
- वि स खांडेकर
- कुसुमाग्रज
>>गोडसे भटजी
भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
- कमळ
- मोगरा
- गुलाब
- सदाफुली
>>कमळ
कोणत्या देशांनी उत्तर अरबी समुद्रात ‘सी गार्डियन्स’ नावाचा सागरी सराव चालवला आहे?
- पाकिस्तान आणि चीन
- भारत आणि मालदीव
- भारत आणि अमेरिका
- भारत आणि रशिया
>>पाकिस्तान आणि चीन
भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे?
- राज्यघटनेची उद्देशिका
- राज्याची मार्गदर्शक तत्वे
- मूलभूत कर्तव्ये
- नववी सूची
>>राज्याची मार्गदर्शक तत्वे
भारतातील सगळ्यात मोठे नदीतील भेट आहे.
- अंदमान निकोबार
- माजुली
- भवानी
- श्रीरंगम
>>माजुली
भारतातील पहिला समुद्री रोप वे मुंबई आणि................ यांना जोडणारा आहे ?
- एलिफंटा बेट
- माजुली बेट
- अंदमान बेट
- वरीलपैकी काहीही नाही
>>एलिफंटा बेट
महारष्ट्रात….. येथे खनिज तेल आढळते ?
- अंकलेश्वर
- बॉम्बे हाय
- दिग्बोई
- विशाखापट्टनम
>>बॉम्बे हाय
पश्चिम महाराष्ट्रातील.......... जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात ?
- नाशिक
- पुणे
- कोल्हापूर
- सोलापूर
>>कोल्हापूर