आजच्या चालू घडामोडी दिनांक 18/ 02 /2022 || Current Affairs Today 18/02/2022
आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीला परवानगी अपेक्षित बैठक सत्र सुरू.
एसबीआय एचडीएफसी बँकेच्या एफ डी व्याजदरात वाढ ग्राहकांना होणार मोठा फायदा.
रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा वाद , या कारणामुळे युक्रेन ने रशियाला दिला युद्धाचा इशारा.
देशातील सर्वात मोठ्या एबीजी शीर यार्ड लोन फ्रॉ ड र्बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी ऋषी अग्रवाल ची सीबीआय चौकशी.
NSE च्या माजी सी ई ओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर आयकर विभागा ची धाड.
सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी नव्हे तर समुद्राचा उपयोग वाढला पाहिजे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य.
महा आयटी कंपनीत 25000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी.
निधीवरून काँग्रेसची अजित पवारांविरोधात मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार.
नवीन शैक्षणिक धोरण किचकटआणि व्यापक अभ्यास गट स्थापनेची युवा सेनेची मागणी.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री सुधीर जोशी यांचे निधन.
भारताचे आज मालिका विजयाचे लक्ष.
हिंदुस्तानी भाऊ याची जामीनावर सुटका.
तिरुपती देवस्थानला वृद्धेचे 9.2 कोटींचे मरनोत्तर दान.
महात्मा गांधींच्या स्वावलंबनाचे प्रतीक चरखा अंधारात.
किशोरवयीन मुले तंबाखूच्या आहारी कोटपा कायदा कागदावरच ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक.
चालू घडामोडी दिनांक 18/ 02 /2022 Prashn Uttre
NITI आयोगाने कोणत्या कंपनीच्या सहकार्याने “फिनटेक ओपन हॅकथ” सुरू केले आहे?
उत्तर-फोनपे
पंचतंत्रावरील पहिले रंगीत स्मरणिका नाणे कोणी सुरू केले?
उत्तर – निर्मला सीतारामन
सार्वजनिक क्षेत्रातील संस्था श्रेणीतील आर्थिक अहवालात उत्कृष्टतेसाठी नुकताच ICAI पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर – रेलटेक
कोणत्या संस्थेने नुकतेच “तंबाखू सोडा अॅप” लाँच केले आहे?
उत्तर – जागतिक आरोग्य संघटना
संध्या मुखर्जी यांचे नुकतेच वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले
उत्तर – बंगाली गायक
अलीकडेच चौथ्या भारत-ऑस्ट्रेलिया ऊर्जा संवादाचे सह-अध्यक्ष कोण होते?
उत्तर – आरके सिंह
कोणत्या बँकेने अलीकडेच “Agri Infinity” कार्यक्रम सुरू केला आहे?
उत्तर – येस बँक