दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची यादी Dadasaheb Falke Awards Puraskar List 2022
¨रविवारी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सव 2022 पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
¨या सोहळ्यातील
काही मोठ्या विजेत्यांमध्ये पुष्पा: द राइज (वर्षातील चित्रपट), शेरशाह
(सर्वोत्कृष्ट चित्रपट), रणवीर सिंग (सर्वोत्कृष्ट अभिनेता), क्रिती सेनन
(सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), मनोज वाजपेयी (वेब सीरीज सर्वोत्कृष्ट अभिनेता),
रवीना टंडन (वेब सिरीज सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) यांचा सामावेश आहे.
¨शिवाय अनुपमा मालिका ‘टेलीव्हिजन सिरीज ऑफ द इयर’ ठरली
◆ फिल्म ऑफ द इयर पुरस्कार : पुष्पा : द राइज
◆ सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : शेरशाह
◆ सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार : रणवीर सिंग (83 चित्रपटासाठी)
◆ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार : क्रिती सेनन ( film Mimi चित्रपटासाठी )
◆ चित्रपटातील उत्कृष्ट योगदान : आशा पारेख
◆ समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार : सिद्धार्थ मल्होत्रा
◆ समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार : कियारा अडवाणी
◆ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार : सतीश कौशिक ( कागज चित्रपटासाठी )
◆ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार : लारा दत्ता (बेल-बॉटम चित्रपटासाठी)
◆ नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार: आयुष शर्मा (अँटिम: द फायनल ट्रुथ चित्रपटसाठी ).