दैनंदिन चालू घडामोडी – 23/02/2022 // Current Affairs Marathi 23/02/2022
युद्धाचे ढग गडद! युक्रेनमध्ये सैन्य पाठविण्यास रशिया सज्ज पाश्चात्य देशांकडून निर्बंध. युक्रेनमधील दोन फुटीरवादी प्रांताच्या स्वातंत्र्याला मान्यता दिल्यानंतर रशियाने मंगळवारी या प्रांताची करार करून तिथे सैन्य तै नातीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे रशिया- युक्रेन युद्धाचे ढग गडद झाले असून पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंधाचे सत्र आरंभले. जर्मनीने नॉ ड स्ट्रीम 2 वायु वहिनी रोखण्याची घोषणा केली आहे तर ब्रिटनमध्ये पाच रशियन बँकांवर निर्बंध लागू केले आहे.
लससक्ती रद्द करण्याची तयारी अंतिम निर्णय 25 फेब्रुवारीला होणार नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन. लस सक्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे राज्य सरकार तर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले त्याच वेळी करोना निर्बंधाच्या नव्या आदेशाबाबत 25 फेब्रुवारीला राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असून लससक्ती कायम ठेवायची की नाही याचा निर्णय घेण्यात येईल.
टी ई टी गैरव्यवहारात राज्यभरातील अपात्र उमेदवारांची जबाब नोंदणी प्रत्येक जिल्ह्यातून दहा उमेदवारांचे जबाब 7800 उमेदवार अपात्र.
मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा द्या नाना पटोले यांची मागणी. मराठी भाषा महाराष्ट्राची राजभाषा लोक भाषा आहे मराठी भाषेचे स्वतंत्र व्याकरण लिपी व विपुल साहित्य संप्रदायी आहे प्राचीन शीला लेखातही मराठी भाषेचा उल्लेख आढळतो.
सारस पक्षी हा नामशेष होण्याच्या मार्गावर. महाराष्ट्रात सारस पक्षी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात त्याचे अस्तित्व आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सारस पक्षी संवर्धनासाठी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.
महाविद्यालयांसाठी आता पॅक मूल्यांकन, एकदाही नॅक मूल्यांकन न केलेल्या संस्थेसाठी योजना. राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून नॅक आतापर्यंत एकदाही मूल्यांकन करून न घेतलेल्या महाविद्यालयासाठी आता नवी योजना सुरू करण्यात आली आहे ती म्हणजे प्रोविजनल अॅक्रेदिटेशन फॉर कॉलेजेस (पॅक) असे या योजनेचे नाव असून या मूल्यांकनाची मुदत ही दोन वर्षाची असेल.
औषधी वनस्पतीच्या लागवडीत राज्य दहाव्या स्थानी तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर या योजनेबाबत महाराष्ट्र उदासीन. देशभरात औषधी वनस्पतीच्या लागवड क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून केंद्रीय आयुष्य मंत्रालयाने पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय आयुष मिशन सुरू केल्यानंतरही देशातील मोठी राज्य सोडली तर अनेक राज्यात लागवडीच्या क्षेत्रातील वाढ नगण्य या स्वरूपाचे आहे. याबाबत देशात महाराष्ट्राचा क्रमांक दहावा लागतो तर उत्तर प्रदेश हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.
हिजाब हा धार्मिक हक्क नाही कर्नाटक सरकारचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण. हिजाब परिधान करणे हे राज्यघटनेच्या कलम 25 नुसार धर्मस्वातंत्र्याचा भाग असून राज्य सरकार त्याचे उल्लंघन करत आहे आरोप कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात फेटाळून लावला.
एल आय सी आय पी ओ च्या योजनेवर सरकार काम आहे.
प्रज्ञा नंदाचे आणखी दोन विजय एअरथिंग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.
स्पेनच्या 18 वर्षीय कार्लोस अल्कराझने दियेगो शॉर्टरझमन चा 6.4,6.2 ने नमवून रिओ खुली टेनिस स्पर्धा जिंकली.

…………………………………………………………………………………………………………………………
चालू घडामोडी – 23/02/2022 // Current Affairs Marathi prashn uttre 23 Feb 2022
…………………………………………………………………………………………………………………………
कोणत्या अर्थतज्ज्ञाची अलीकडेच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – संजीव सन्याल
नुकतेच KPAC ललिता यांचे निधन झाले ती कोण होती?
उत्तर – मल्याळम अभिनेत्री
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारी भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे?
उत्तर -ऋचा घोष
अलीकडेच कोणत्या वर्षी NASA ने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची अधिकृत घोषणा केली आहे?
उत्तर – 2031
अलीकडे कोणत्या राज्यात पहिले जैवविविधता उद्यान स्थापन करण्यात आले आहे?
उत्तर – हिमाचल प्रदेश
कोणत्या मिशन अंतर्गत हिमाचलमध्ये प्रथम “जैवविविधता उद्यान” स्थापन करण्यात आले आहे?
उत्तर – हिमालयन अभ्यासासाठी राष्ट्रीय मिशन
कोणत्या मोटर कंपनीने अलीकडेच ताकुया त्सुमुरा यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर – होंडा मोटर कंपनी
कोणत्या दोन देशांनी अलीकडेच ब्लू इकॉनॉमी आणि ओशन गव्हर्नन्ससाठी रोडमॅपवर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर – भारत आणि फ्रान्स