आरोग्य भरती – Arogya Vibhag Exam Most Important Prashn Uttre – तांत्रिक अति महत्वाचे प्रश्न
नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटका पासून चरबी आणि तेल मिळते?
– कार्बोदके
– लिपीड
– प्रथिने
– टर्पिन
>>> लिपीड
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटामिन बी-12 या जीवनसत्वाचा घटक आहे?
– मोलिब्डेनम
– कोबाल्ट
– मॅगेनीज
– कॉपर
>>> कोबाल्ट
विटामिन बी -12 खालीलपैकी स्त्रोत कोणते आहेत
– मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामध्ये जिवाणू
– मशरूम,धान्य व काजू
– भाकरी, भात, ब्रोकोली व सोयाबीन
– वरीलपैकी सर्व
>>> मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामध्ये जिवाणू
एड्स हा आजार कोणत्या प्रकारचा आहे
– जीवणूजन्य
– विषाणूजन्य
– बुरशीजन्य
– कवकजन्य
>> विषाणूजन्य
भारतात who चे मुख्यालय कोठे आहे ?
– मुंबई
– चेन्नई
– दिल्ली
– कानपुर
>>> दिल्ली
एक ग्राम प्रथिना मधून ……. ऊर्जा मिळते
– 9 किलो कॅलरी
– 7 किलो कॅलरी
– 2 किलो कॅलरी
– 4 किलो कॅलरी
>>> 4 किलो कॅलरी
ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी ……आहे
– 40%
– 53%
– 45%
– 55%
>> 40%
भारतीय आहारात व्हिटॅमिन – ए (जीवनसत्व -अ) हे मुख्यत्वे पासून मिळते?
– फायटिंग
– टॅनिन
– ऑक्सिटोसिन
– कॅरोटीन
>>> कॅरोटीन
The amount of blood in a healthy human body is:
– 10% of the weight of the human body
– 25% of the weight of the human body
– 7% of the weight of the human body
– 5% of the weight of the human body
>>> 7% of the weight of the human body
मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते ?
– स्टेप्स
– फिटर
– फिमर
– ह्यापैकी सर्व
>>> स्टेप्स
सिसाडस हे _ आहे.
– (A) कीटक
– (B) मगरी
– (C) सर्प
– (D) पाल
>>> कीटक
कोणत्या दिवशी ‘जागतिक हस्त आरोग्य दिन’ साजरा करतात?
– (A) 04 मे
– (B) 03 मे
– (C) 02 मे
– (D) 05 मे
>> 05 मे
कोणत्या आजारावर ‘R21/मॅट्रिक्स एम’ लस दिली जाते?
– (A) कोविड-19
– (B) मलेरिया
– (C) गोवर
– (D) इबोला
>>> मलेरिया
पेशी चा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात
– सायटोलॉजी
– मेयोलॉजि
– कॉर्डिओलॉजी
– हिमोलॉजी
>>> सायटोलॉजी
मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती ?
– श्वेत पेशी
– लाल पेशी
– चेता पेशी
– यापैकी नाही
>>> चेता पेशी
पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यान चा…….. हा संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो.
– सप्टेंबर
– नोव्हेंबर
– ऑक्टोंबर
– ऑगस्ट
>>> ऑक्टोंबर
मानवी शरीराचा तोल सांभाळन्याचे कार्य कोणता भाग करतो ?
– प्रमस्तिष्क
– अनुमस्तिष्क
– अग्रामस्तिष्क
– यापैकी नाही
>>> अनुमस्तिष्क
राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन राज्यात कधी सुरवात करण्यात आले होते
– 2005
– 2006
– 2007
– 2008
>>> 2007
आपल्या देशात ऐकात्मिक बालविकास योजना कधी पासून सुरू करण्यात आली ?
– 1979
– 1984
– 1975
– 1963
>>> 1975
अशा स्वयंसेवीका ह्या पदाची सुरवात कधी पासून करण्यात आली
– 1975
– 1976
– 1977
– 1978
>>> 1977
………..या रोगाचा परिणाम चेतासंस्थेवर होतो.
– संधिवात
– कुष्ठ रोग
– मधुमेह
– पोलिओ
>>> पोलिओ
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे?
– गडचिरोली
– सिंधुदुर्ग
– रत्नागिरी
– लातूर
>>> रत्नागिरी
जलसंजीवनी म्हणजे काय?
– Oral rehydration solution
– Oral rehydrogen solution
– Oral recurring solution
– Oral refiltration solution
>> Oral rehydration solution
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे?
– गडचिरोली
– सिंधुदुर्ग
– रत्नागिरी
– लातूर
>>> रत्नागिरी
आपल्या शरीरातील सर्वात लहान स्नायू कोठे आढळतो?
– मांडी
– जबडा
– कान
– हात
>> कान
आपल्या शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के स्नायू चे वजन असते?
– 30%
– 18%
– 40%
– 60%
>> 40%
अमरवेल ही खोडावर वाढणारी …….वनस्पती आहे?
– परजीवी
– स्वयंपोषी
– परपोषी
– कीटक भक्षी
>> परजीवी
वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन ची कार्यात्मक एकक ………..आहे.
– पान
– खोड
– फळ
– फुल
>>> फुल
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे?
– किडनी
– स्वादुपिंड
– जठर
– यकृत
>>>यकृत
आपल्या शरीरात साधारणपणे किती स्नायू असतात?
– 206
– 270
– 400
– 369
>> 400
खालीलपैकी कोणता रक्तगट “जागतिक दाता”म्हणून ओळखला जातो?
– O+
– O-
– AB+
– AB-
>> O-
पेशीच्या कोणत्या अवयवाला आत्मघातकी पिशव्या असे म्हणतात?
– तंतूकणिका
– गोल्गी काय
– लयकारिका
– लवके
>> लयकारिका
जमिनीवरील कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
– जिराफ
– हत्ती
– कांगारू
– वाघ
>> जिराफ
मगरीचे ह्रदय किती कप्प्याचे असते?
– २
– ३
– ४
– ६
>> ४
खालीलपैकी कोणता प्राणी शीत रक्ताचा आहे?
– बेडूक
– माणूस
– गाय
– कबूतर
>> बेडूक
खालीलपैकी कोणत्या अवयवाला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात?
– तंतूकणिका
– रितिका
– लयकारीका
– केंद्रक
>> तंतूकणिका
मीठ तयार करण्यासाठी कोणती अभिक्रिया उपयुक्त आहे?
– संघनन
– उत्कलन
– संप्लवन
– बाष्पीभवन
>> बाष्पीभवन
राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो?
– 22 फेब्रुवारी
– 8 मार्च
– 27 फेब्रुवारी
– 28 फेब्रुवारी
>> 28 फेब्रुवारी
लिंबा मध्ये कोणते ॲसिड असते?
– टार्टारीक
– ऑक्झिलीक
– नायट्रीक
– सायट्रिक
>> सायट्रिक
ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?
– जिल्हा परिषद
– ग्रामसभा
– पंचायत समिती
– जिल्हा निवड मंडळ
>> पंचायत समिती
पायातील एकूण हाडांची संख्या किती?
– 30
– 23
– 45
– 60
>> 60
1 मार्च 2021 पासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिली लस कोणाला दिली?
1)गृहमंत्री अमित शहा
2)राष्ट्रपती रामनाथ कोविंद
3)उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू
4)पंतप्रधान नरेंद्र मोदि
>> पंतप्रधान नरेंद्र मोदि
ॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्ह्यारोलॉजी _ह्या शहरात स्थित आहे?
१)मुंबई
२)पुणे
३)दिल्ली
४)कोलकत्ता
>> 2) पुणे
मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत?
– तीन
– चार
– पाच
– सात
>> तीन
मनुष्याला संपूर्ण आयुष्यात किती दात येतात ?
– 32
– 20
– 62
– 52
>>> 52
अन्नपदार्थची ऊर्जा…………या परिमाणात मोजली जाते?
– अर्ग
– कुलोम्ब
– किलोजुल
– कॅलरीज
>> कॅलरीज
पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे कोणती आहेत ?
– अ
– ब
– ड
– के
>> ब
DOTS ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरली जाते ?
– पोलिओ
– टायफाईड
– क्षय
– एड्स
>> क्षय
जीवनसत्त्वे” अ ” रासायनिक नाव काय आहे ?
– रेटीनॉल
– कॉम्प्लेक्स
– अस्कोरबिक अल्म
– यापैकी नाही
>>> रेटीनॉल
प्रश्न उत्तरे आवड्यास नक्की शेअर करा धन्यवाद!