1) देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी चे उद्घाटन आजपासून मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा सुरू आज लोकार्पण.
2) ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने घेतले चार महत्त्वाचे निर्णय शेळी समूह योजना राबविण्याचा घेतला निर्णय.
3) मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन प्रवास 3:30 तासात होणार.
4) स्टेम सेल प्रत्या रोपना नंतर जगात पहिल्यांदा महिला रुग्ण झाली एच आय व्ही मुक्त.
5) 300 कोटींच्या घोटाळाप्रकरणी एस बँकेचे संचालक राणा कपूर यांना मिळाला जामीन.
6) पेट्रोल बारा रुपये तर डिझेल साडेनऊ रुपयांनी महागले.
7) संपूर्ण जगभरात सर्वात जास्त कमाई करणारा मोबाईल गेम पब्जी PUBG ठरला आहे.
8) रशिया युक्रेन क्रीसिस युद्ध टळले रशियाने युक्रेनच्या सीमेवरून सैन्य मागे घेण्याची केली विनंती.
9) कांजव्याच्या लस्सी चे संशोधक डॉक्टर मिशीया की तक्षशी यांचा आज वाढदिवस.
10) केंद्र सरकार आणि आरबीआय क्रिप्टो करन्सी [CRYPTO] बाबत संयुक्तपणे निर्णय घेतील केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा.
10) टाटा कडून एक्कर आय सी यांची एअर इंडियाच्या सीईओ आणि एमडी पदी नियुक्ती झालेली आहे.
11) चायनीज ॲप्स बाबत मोदी सरकारने दिला चीनला झटका 54 चिनी ॲप्स वर बंदी घातली.
12) इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज टी ट्वेण्टी मालिकेत भारताची दमदार सुरुवात रोहित शर्मा त्या जोरावर वेस्टइंडीज चा दारुण पराभव.
13) महाराष्ट्र राज्यात कोरना मृतांचा आलेख वाढला दिवसभरात 2748 जणांचा मृत्यू
14) एल आय सी ने आयपीओ साठी SEBI कडे केला डीआर एचपी मसुदा सादर.
15) रिझर्व बँकेकडून व्याजदरात कोणताही बदल नाही रेपो रेट चार टक्के कायम जी डी पी सात पॉईंट आठ टक्के राहण्याचा अंदाज.
चालू घडामोडी प्रश्न उत्तरे - मराठी करेंट अफ्फैर्स प्रश्न उत्तरे फेब्रुवारी 2022
अलीकडेच कला रामचंद्रन यांची कोणत्या शहराच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - गुरुग्राम
कोणत्या उच्च न्यायालयाने कर्नाटक पोलीस कायदा, 2021 च्या तरतुदी रद्द केल्या आहेत?
उत्तर-कर्नाटक उच्च न्यायालय
Paisabazaar.com ने कोणत्या बँकेसोबत "पैसा ऑन डिमांड" क्रेडिट कार्ड ऑफर करण्यासाठी भागीदारी केली आहे?
उत्तर - आरबीएल बँक लिमिटेड
सौर आधारित स्वतंत्र प्रणालीद्वारे घरांचे विद्युतीकरण करण्यात कोणते राज्य अग्रेसर आहे?
उत्तर - राजस्थान
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - विनीत जोशी
प्लास्टिक कचरा तटस्थ बनवणारी पहिली भारतीय ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी कोणती कंपनी ठरली आहे?
उत्तर - डाबर इंडिया
कोणत्या बँकेचे CEO संदीप बक्षी यांची 2020-21 चा बिझनेस स्टँडर्ड बँकर म्हणून निवड करण्यात आली आहे?
उत्तर - ICICI बँक