महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हे - Famous District In Mahrashtra
By -
Shweta K
१३ फेब्रुवारी
महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हे – Famous District In Mahrashtra
- मुंबई-——-भारताचे प्रवेशद्वार,भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर,भारताची,राजधानी
- रत्नागिरी—देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
- सोलापूर—-ज्वारीचे कोठार,सोलापुरी चादरी
- कोल्हापुर–कुस्तीगिरांचा जिल्हा ,गुळाचा जिल्हा
- रायगड—–तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा
- सातारा—-कुंतल देश व शुरांचा जिल्हा
- बिड-—–जुन्या मराठी कविंचा जिल्हा,मिठगरांचा जिल्हा, देवळादेवळा जिल्हा, ऊस कामगारांचा जिल्हा
- उस्मानाबाद--श्री.भवानी मातेचा जिल्हा
- औरंगाबाद--वेरुळ-अजिंठा लेण्यांचा जिल्हा, मराठवाडयाची राजधानी
- नांदेड–संस्कृत कवींचा जिल्हा
- अमरावती–देवी रुख्मिणी व दमयंतीचा जिल्हा
- बुलढाणा–महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ
- नागपुर—-संत्र्यांचा जिल्हा
- चंद्रपुर—-गौंड राजांचा जिल्हा
- नंदुरबार –आदिवासी बहुल जिल्हायवतमाळ-पांढरे सोने- कापसाचा जिल्हा
- जळगाव--कापसाचे शेत,केळीच्या बागा,अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार
- अहमदनगर-साखर कारखाने असलेला जिल्हा
- नाशिक–-मुंबईची परसबाग,द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा गवळीवाडा
- सांगली – हळदीचा जिल्हा ,कलावंतांचा जिल्हा