राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर येथे विविध भरती - NHM Chandrapur Recruitment 2022
जागा: 116
पद: सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ आणि इतर पदे.
शैक्षणिक पात्रता: MBBS/MD/D.P.N./M.S/B.Sc (नर्सिंग)/G.N.M/कोणत्याही शाखेतील पदवी/MSW/B.Pharm/12वी + PMW/12वी उत्तीर्ण
वय अट: 21 फेब्रुवारी 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
फी: खुला प्रवर्ग: ₹200/- [राखीव प्रवर्ग: ₹100/- ]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा NHM कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2022
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा