RTE 25% Admission Process Started Maharashtra // ऑनलाइन प्रोसेस 16 फेब्रुवारी पासून सुरू
Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार
Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act
✅ RTE IMPORTANT POINTS —
■ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत
■ कठलेही शालेय शुल्क नाही !
■ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.
■ वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.
■ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी
■ या योजनेत शासकीय व खाजगी शाळांमध्ये प्रवेश मोफत दिला जातो
R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश
R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)
R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
■ रहिवाशी
■ पाल्याचा जन्माचा दाखला
■ पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो
■ पालकाचा जातीचा दाखला (SC/ST/OBC/NT)
■ एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला
■ वडिलांचे आधार कार्ड
■ मुलाचे आधार कार्ड
APPLY ONLINE RTE 2022-2023 ADMISSION LINK — CLICK
मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन जास्तीत जास्त गरजुंना मोफत शिक्षणाचा हक्क बजावता येईल 🙏