स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची 3036+ मेगा भरती SSC MTS Recruitment 2022
परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2021
जागा: 3603+
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2022 (11:00 PM)
परीक्षा:
Tier-I (CBT): जुलै 2022
Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online