पंजाब नॅशनल बँकेत शिपाई व सफाई कामगार भरती-PNB Recruitment 2022
जागा - 48
पद नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | शिपाई | 14 |
2 | सफाई कामगार | 34 |
शिक्षण :
शिपाई- (i) केवळ 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
सफाई कामगार - (i) 10वी उत्तीर्ण नसावे किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
वय :
01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
ठिकाण: नाशिक/ औरंगाबाद /नगर
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422005.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 16 मार्च 2022 (05:00 PM)
अर्ज व जाहिरात :