दैनिक मराठी चालू घडामोडी 15 एप्रिल 2022 - Marathi Current Affairs 2022
कोणत्या राज्यातील दिमा हासाओ जिल्ह्यात महापाषाण काळातील दगडाची भांडी सापडली आहेत?
उत्तर : आसाम
"राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग" चे अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – इक्बाल सिंग लालपुरा
पंजाब केडरचे माजी आयपीएस अधिकारी इक्बाल सिंग लालपुरा यांनी बुधवारी पुन्हा एकदा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे (NCM) अध्यक्षपद स्वीकारले. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने मंगळवारी त्यांची पुढील तीन वर्षांसाठी अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती केली.
IISc च्या अभ्यासानुसार मायक्रोप्लास्टिक कोणत्या नदीत सापडले आहे?
उत्तर - कावेरी नदी
ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण झाले आहेत?
उत्तर: अँड्र्यू मॅकडोनाल्ड
T20 क्रिकेटमध्ये 10000 धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण आहे?
उत्तर: रोहित शर्मा
भारताचे G20 चे मुख्य सचिव कोण बनले आहेत?
उत्तर - हर्षवर्धन श्रृंगला
"मानवी अंतराळ उड्डाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस" कधी साजरा केला जातो?
उत्तर – १२ एप्रिल
"जागतिक चागस रोग दिवस" कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - १४ एप्रिल रोजी