Daily Current Affairs In Marathi April 2022 // 01/04/2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी.
उद्यापासून राज्य निर्बंधमुक्त राज्य सरकारचा निर्णय मुख पट्टीचे सक्ती रद्द. राज्यात गेली दोन वर्षे लागू असलेले सर्व करोना निर्बंध मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला मुख पट्टीच्या सक्ती तून नागरिकांची सुटका झाली असून यापुढे तिचा वापर ऐच्छिक असेल हा निर्णय गुढीपाडव्यापासून लागू राहील.
घरांच्या किमतीत आजपासून वाढ. रेडी रेकनर च्या दरात राज्यात सरासरी पाच टक्क्यांची वृद्धी. सर्वाधिक दरवाढ पुणे जिल्ह्यात.
गेल कडून 1083 कोटींची बाय बॅक योजना. नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील कंपनी गेल इंडियाने गुरुवारी समभाग पून खरेदी बाय बॅक योजनेच्या माध्यमातून विद्यमान भागधारकांच्या हाती असलेल्या समभागांची 24 टक्के आदिमूल यांसह प्रत्येकी 190 रुपये किमतीला खरेदी केले जाणार आहे एकूण सुमारे 5.7 कोटी समभागांच्या पूर्ण खरेदीवर 1083 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. केंद्र सरकारला सर्वाधिक धनलाभ होणार. केंद्र सरकारची गेल इंडिया मध्ये 5180 टक्के हिस्सेदारी आहे. यामुळे गेली 2020-21 मध्ये सर्वाधिक बाय बॅक योजनेत सहभागी होऊन 747 कोटी रुपयांचा लाभ मिळविला होता.
अल्पबचत योजनांचे व्याजदर जैसे थे. केंद्र सरकारने अल्पबचत योजनांचे व्याजदरात कोणताही बदल केलेले नाहीत त्यामुळे एक एप्रिल 2022जून 2022 या तिमाही साठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पीपीएफ राष्ट्रीय बचत पत्र एन एस सी तसेच अल्पबचत आणि पोस्टाच्या योजनांची व्याजदर सध्या आहेत त्याच पातळीवर कायम राहतील असा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केला.
राज्याला एप्रिल महिना ठरणार तापदायक. कमाल, किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहणार. उत्तर पश्चिम भारताच्या बहुतेक भागांचा मध्य महाराष्ट्रात यंदा एप्रिल महिना तापदायक ठरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
एम पी एस सी कडून चार विद्यार्थ्यांवर कारवाई. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी च्या कारभारावर टीका करण्याची शिक्षा म्हणून परीक्षेची तयारी करणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर कारवाई करत त्यांना कायमस्वरूपी डी बार परीक्षा देण्यास बंदी करण्यात आली आहे यामुळे या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
आज पासून आठ मोठे बदल खिशावर होणार परिणाम!
गृहकर्जाच्या व्याजा वरील अनुदान बंद गुंठे गुंतवणुकीवर ही लागणार हे आर्थिक वर्ष एक एप्रिलपासून म्हणजेच आज पासून सुरू होत आहे यासोबतच अनेक नियमही बदलणारा आहेत याचा परिणाम आपल्या कमाई खर्च तसेच गुंतवणुकीवर होईल.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार नाही इमरान खान यांचा नकार शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार.