Daily Current Affairs Marathi - Chalu Ghadamodi April 2022
08/04/2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी
राज्यावर वीज संकट ऊर्जामंत्री यांचा इशारा मागणी तीस हजार मेगावॅट पर्यंत जाण्याची शक्यता. यंदा उष्णतेची लाट अधिक असल्याने राज्यातील वीज मागणी झपाट्याने वाढत आहे. मुंबईसह राज्यातील वीज मागणी 30000 मेगावाट पर्यंत जाण्याची शक्यता असून मागणी आणि पुरवठा यांच्यातील दरी वाढत असल्याने पुन्हा भारनियमनाचे संकट उभे टाकले आहे.
संप करी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी 22 एप्रिल पर्यंत होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईपासून संरक्षण. गेल्या पाच महिन्यापासून ंपावर असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यासाठी 22 एप्रिल पर्यंत ची मुदत देत उच्च न्यायालयाने हाती हा सोडविण्याच्या दृष्टीने बुधवारी महत्त्वाचा आदेश दिला या मुदतीत कामावर रुजू होणार्या कर्मचाऱ्यांनाच सर्व प्रकारच्या कारवाईपासून सर्व संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
खासगी शाळांच्या प्रवेश शुल्कात 25 ते 30 टक्क्यांची वाढ करोना मध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पालकांची लूट. पालकांच्या आंदोलनामुळे राज्यातील खाजगी इंग्रजी आणि सीबीएससी शाळांनी करोणामुळे मागील शैक्षणिक वर्षात शिक्षण शुल्कात दहा टक्के सूट दिली खरी मात्र आता करो ना नंतर नेहमीच शाळा सुरू होतात पुढील वर्षाच्या प्रवेश शुल्कामध्ये तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांची वाढ करत लूट सुरू केली आहे शासकीय सेवा वगळता अन्य क्षेत्रात कार्यरत पालक अद्यापही आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत त्यात महागाईने डोके वर काढले असतानाच शाळांचे शुल्क वाडीने त्यात भर घातली आहे.
नीट साठी ची नोंदणी सुरु परीक्षा 17 जूनला. वैद्यकीय पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेची नीट नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे यंदा ही प्रवेश परीक्षा 17 जूनला होणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सहा मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी 7मे पर्यंतची मुदत आहे.
कोण सेवा मुख्य परीक्षा 2019 साठी आप आऊट लागू करण्याचा निर्णय. वनसेवा मुख्य परीक्षा 2019 साठी ओप्तींग आऊट बाकी प्रक्रियेतून बाहेर पडणे पर्याय लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी घेतला आहे.
काश्मीर पासून ते महाराष्ट्र पर्यंत उष्णतेची लाट.
Chalu Ghadamodi Prashn Uttare
नुकताच "जागतिक आरोग्य दिन" कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - ७ एप्रिल रोजी
अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने "शाळा चलो अभियान" सुरू केले आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश
अलीकडेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ब्रॉडकास्ट सेवा पोर्टल कोणी सुरू केले आहे?
उत्तर - अनुराग ठाकूर, माहिती आणि प्रसारण मंत्री
कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटी योजना (IACS) सुरू केली आहे?
उत्तर- नागरी विमान वाहतूक मंत्रालय
नुकतेच भूपेंद्र यादव यांनी कोणता उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर: प्रकृति हरित पहल
मनोज पांडे यांची नुकतीच कोणत्या भारतीय लष्कराच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - आर्मी
कोणत्या राज्य सरकारने सरकारी शाळांमध्ये "हॉबी हब" स्थापन करण्याची योजना सुरू केली आहे?
उत्तर - दिल्ली सरकारकडून
अलीकडेच कोणत्या शहरातील पत्रकार अरिफा जोहरीला चमेली देवी जैन पुरस्कार-2021 मिळाला आहे?
उत्तर : मुंबई