Daily Marathi Chalu-Ghadamodi 27 April 2022
"जागतिक बौद्धिक संपदा दिवस" कधी साजरा केला जातो?
उत्तर - 26 एप्रिल
"बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2022" कोठे सुरू झाली आहे?
उत्तर - मनिला
प्रत्येक गावात वाचनालय असणारा राज्याचा जामतारा जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला आहे?
उत्तर - झारखंड
एलोन मस्कने किती अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतले?
उत्तर: ४४
दिल्ली सरकारने कोणत्या राज्यासोबत नॉलेज शेअरिंग करार केला आहे?
उत्तर - पंजाब
"द शीख हिस्ट्री ऑफ ईस्ट इंडिया" हे पुस्तक कोणी प्रकाशित केले?
उत्तर : नवीन पटनायक
डिजिटल तिकीट प्रणाली सुसज्ज बस सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर - महाराष्ट्र
पॅरिस बुक फेस्टिव्हल 2022 मध्ये गेस्ट ऑफ ऑनर कंट्री म्हणून कोण सहभागी झाले आहे?
उत्तर भारत
कोणत्या राज्याने 18 डिसेंबर हा अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून घोषित केला आहे?
उत्तर: तामिळनाडू