सामान्यज्ञान मराठी : मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण भारत देशतील पहिले First In India पाहणार आहोत. आपल्या देशात कोणत्या बाबी केव्हा पहिल्यांदा सुरू झाल्या याची माहिती.
–
सामान्यज्ञान मराठी | SAMANYA GYAN GK | देशात पहिले | FIRST IN INDIA
- माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
- प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
- सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान
- पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड
- मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा
- भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश
- जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
- संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ
- देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब
- मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक
- विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक
- भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश
- मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
- महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)
- रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
- राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
- अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड
- मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━