सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे : नमस्कार , मित्रांनो आज आपल्यासाठी अतिशय महत्वाची सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे येथे आम्ही घेऊन आलो आहे . तरीही आपण सर्व प्रश्न सोडवावी लागेल आपणास उत्तर पण दिसेल . अशी बरेच प्रश्न सर्व विषयाचे तुम्हाला आपल्या वेबसाइट https://marathijobs.in/ उपलब्ध आहे व परीक्षे नुसार जसे तलाठी पोलीस जिल्हा परिषद एमपीएससी रेल्वे बँक प्रश्न उत्तरे उपलब्ध करून दिली जातात .
सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | GENERAL SCIENCE QUIZ MARATHI
अश्रु मध्ये कोणता पदार्थ मिसळला असतो ?
- सामान्य मीठ
- स्टार्च
- ग्लुकोज
- कॉपर सल्फेट
>>> सामान्य मीठ
इंसुलिन चा शोध कोणी लावला ?
- बैंटिग
- डोमेक
- रोनाल्ड रौस
- हार्वे
>> बैंटिग
खलील पैकी कोणते मिश्र धातू आहे ?
- जस्त
- स्टील
- सिसा
- अॅल्युमिनियम
>>स्टील
स्टेनलेस स्टिल मिश्रण आहे …. ?
- लोह , क्रोमियम ,कार्बन
- लोह , निकेल ,क्रोमियम
- लोह , माग्नेशियम , प्लेटीयम
- या पैकी नाही
>>> लोह , क्रोमियम ,कार्बन
प्लास्टर ऑफ पॅरिस कश्या पासून मिळविले जाते ?
- सोडीयम बाइकार्बोनेट
- जिप्सम
- युरिया
- या पैकी नाही
>> जिप्सम
कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
- डॉ. हॅन्सन
- डॉ. रोनॉल्ड
- डॉ. नेकेल्सन
>>डॉ. हॅन्सन
रडार मध्ये कोणत्या प्रकारची तरंगे असतात ?
- विद्युत लहरी
- ध्वनि लहरी
- विद्युत चुंबकीय लहरी
>> विद्युत चुंबकीय लहरी
रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?
- पायोप्सी
- सर्जरी
- डेप्सोन
>>>पायोप्सी
संत्रा मध्ये कोणते विटामीन अधिक प्रमाणात असते ?
- A. विटामीन अ
- B. विटामीन सी
- C. विटामीन डी
- D. विटामीन ई
>>> विटामीन सी
बायो गॅस चे मुख्य अवयव कोणते ?
- इथेन
- मिथेन
- अमोनिया
>> मिथेन
नैसर्गिक रबर हा एक _____ चा पॉलिमर आहे.
- A. प्रोपीन
- B. आइसोप्रीन
- C. फॉर्माल्डिहाइड
- D. फिनॉल.
>> आइसोप्रीन
पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?
- हाड
- डोळा
- पाय
- मज्जासंस्था
>>> मज्जासंस्था
संगमरवर कशाचे रूप आहे ?
- A. शैल
- B. नेस
- C. चुना दगड
- D. बलूआ दगड
>>> चुना दगड
लोखंड मध्ये जंग लागण्याचे मुख्य कारण कोणते ?
- A. ऑक्सिजन
- B. हाड्रोजन
- C. नायट्रोजन
>> ऑक्सिजन
सर्वात हलकी धातू कोणती आहे ?
- लिथियम
- अलुमिनीयम
- इरिडीयम
>> लिथियम
खलील पैकी कोणती वायु ही वातावरणात नसते ?
- नायट्रोजन
- हिलियम
- क्लोरीन
- क्रिप्टन
>> क्लोरीन
अंतरिक्षीय दुर्बिण चा शोध कोणी लावला ?
- A. गॅलिलिओ
- B. ग्राहम बेल
- C. केप्लर
- D. या पैकी नाही
>> केप्लर
NaHCO3 ?
- बेकिंग सोडा
- वॉशिंग सोडा
- या पैकी नाही
>> बेकिंग सोडा
मानवी शरीरात किती हाडे असतात ?
- 305
- 206
- 208
- 248
>> 206
सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | GENERAL SCIENCE QUIZ MARATHI
खालील पैकी कोणता रोग अनुवांशीक आहे ?
- रातांधळेपणा
- मधुमेह
- स्कर्व्ही
- बेरी बेरी
>> मधुमेह
मानव शरीरात किती टक्के रक्त असते ?
- 05 टक्के
- 10 टक्के
- 07 टक्के
- 18 टक्के
>> 05 टक्के
खालील पैकी कोणता रोग अनुवांशीक आहे ?
- रातांधळेपणा
- मधुमेह
- स्कर्व्ही
- बेरी बेरी
>> मधुमेह
मानव शरीरात किती टक्के रक्त असते ?
- 05 टक्के
- 10 टक्के
- 07 टक्के
- 18 टक्के
>> 05 टक्के
खालील पैकी कोस्टिक सोडा कोणता आहे ?
- सोडीयम हायड्रोऑक्साइड
- सोडीयम बायकार्बोनेट
- सोडीयम कार्बोनेट
- सोडीयम सल्फेट
>> सोडीयम हायड्रोऑक्साइड
एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?
- 4.2 कॅलरी
- 4.4 कॅलरी
- 3.4 कॅलरी
- 6.0 कॅलरी
>> 4.2 कॅलरी
मृदा विरहित शेती चे वैज्ञानिक नाव कोणते ?
- – अ) हायग्रो प्लांटेशन
- – ब) हायड्रोपोनिक्स
- – क) झुम शेती
>> हायड्रोपोनिक्स
जंग लागण्याने लोखंडाचे वजन ……
- – वाढते
- – घटते
- – कोणताही बदल होत नाही
- – None
>> वाढते
िज्ञान प्रश्नावली
मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर — पांढ-या पेशी
डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर — मुत्रपिंडाचे आजार
मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर — मांडीचे हाड
मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर — कान
वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर — सुर्यप्रकाश
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर — टंगस्टन
सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर — ८ मिनिटे २० सेकंद
गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर — न्यूटन
ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर — सूर्य
वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर — नायट्रोजन..
मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर — पांढ-या पेशी
डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर — मुत्रपिंडाचे आजार
मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर — मांडीचे हाड
मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर — कान
वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर — सुर्यप्रकाश
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर — टंगस्टन
सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर — ८ मिनिटे २० सेकंद
गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर — न्यूटन
ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर — सूर्य
वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर — नायट्रोजन..
सूर्या पासून सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
- मंगळ
- बुध
- शुक्र
- पृथ्वी
उत्तर तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा
निष्कर्ष –
तर मित्रांनो हे होती काही निवडक मराठी मध्ये सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे जर आपणास आवडली तर कमेन्ट करून कळवा व सर्व educational ग्रुप वर शेअर करा.