How To Write Letter In Marathi : नमस्कार मित्रांनो , आपणास कामात विविध पत्रांची गरज भासते त्यासाठी आजच्या लेखात आपणास विविध मराठीत पत्र कसे लिहावे [ how to write letter in marathi ] व त्यांचे विविध फॉरमॅट आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत .
how to write letter in marathi | मराठीत पत्र कसे लिहावे
सर्व प्रथम पत्रलेखनाचे विविध प्रकार प्रकार आपण समजून घेऊ या
- औपचारिक पत्र | Formal Letters marathi
- अनौपचारिक पत्र | Informal Letter marathi
- मागणीपत्र | Magni Patra
- तक्रारपत्र | takrar patra in marathi
- विनंतिपत्र | Vinanti Patra In Marathi
- तक्रारपत्र | Complaint Letter In Marathi
अनौपचारिक पत्र | Informal Letter marathi
आई, वडील, काका ,मामा ,भाऊ, बहीण किवा इतर कोणी आपले जवळचे व्यक्ति यांना जी पत्रे लिहितात त्यास अनौपचारिक पत्रे होत. हल्ली आता मोबाईल व इंटरनेट चा युग आला आहे त्यामुळे या पत्रांचा वापर होत नाही तरीही परीक्षेत अथवा शाळेत असे पत्र लिहण्यासाठी लावतात व परिषेत सुद्धा विचारता .
informal Letter Format Marathi
तुमच्या मुलाचा राज्यात प्रथम क्रमांक आला म्हणून त्याचे अभिनंदन करणारे पत्र.
110, सागर नगर,
अमरावती.
माझा रमेश
खूप खूप आशीर्वाद ,
अभिनंदन ! आज सकाळी तुझी बातमी टीव्ही वर आली , तू राज्यात प्रथम क्रमांक पटकावला , हे पाहून मला खूप आनंद झाला. म्हणून तुझे खूप खूप अभिनंदन . परमेश्वराणे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करव्यात .
आज तुला प्रथम क्रमांक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुला तुझ्या समोरच्या जीवनात नेहमी यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थणा .
तुझा
पप्पा
How To Write Letter In Marathi
मराठी औपचारिक पत्रे | Formal Letters marathi
औपचारिक वा व्यावसायिक पत्रांचे स्वरूप थोडे वेगळे असते. अशा पत्रांच्या प्रारंभी वरच्या उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिताना प्रथम आपले संपूर्ण नाव लिहावे. पत्रातील मजकूर विषयाला धरून, पण मुद्देसूद असावा. पाल्हाळ नंसावे. या पत्राची भाषा ओपचारिक असली, तरी वाचणार््याला आपल्या पत्राचे महत्त्व वाटावे, अशी आकर्षक व भारदस्त असावी.
औपचारिक पत्र फॉरमॅट | Formal Letter Format Marathi
[ पत्रलेखकाचे स्वतःचे नाव
पत्रलेखकाचा स्वतःचा
पत्ता व नंबर.]
दिनांक: __________
प्रति,
[ स्वीकार करणाऱ्याचे नाव,
पदाचे नाव, संस्तेचा पत्ता
इत्यादी तपशील येथे लिहावी.]
विषय : [पत्राचा विषय कमीत कमी शब्दात स्पष्ट करा.]
संदर्भ : [ पात्राला आधीच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ असल्यास विषय च्या खाली संदर्भ लिहा.]
माननीय महोदय/महोदया,
[येथे आपण विषय अंनुसुरून सुरवात करावी . तसेच प्रतेक मुद्द्यासाठी स्वतंत्र परिच्छेद करावा. हे पत्र विनंती / रजा / मागणी / तक्रार करिता वापरावे ]
[___________________________________________________________________________________________________________________________________________]
आपला/आपली विश्वासू,
सही
सोबत:
- [ काही वेडा पत्रासोबत अन्य कागदपत्रे जोडाव्या लागतात. ]
- [ अशी कागतपत्रांची यादी या ठिकाणी लिहावी.]
प्रत :
- [ काही पत्रे वेग्वेगड्या टप्यांवरील कार्यवाहीसाठी वेग्वेगड्या ठिकाणी पाठवल्या जातात. ]
- [ जी पत्रे वेग्वेगड्या ठिकाणी पाठवली जातात, त्या पात्रांमध्ये त्या व्यक्ती ची यादी या जागी लिहावी. ]
अनौपचारिक पत्र नमूना :
दिनांक –
प्रती ,
माननीय सरपंच / मा. ग्रामविकास अधिकारी ,
गगाव.
विषय :- …………………येथील सीमेंट कोंक्रेट नाली तयार करून मिळणे बाबत.
अर्जदार :- खालील सही करणारे सर्व ……..नगर/गाव येथील रहिवासी
मा. महोदय ,
आम्ही …….. नगर/ गाव येथील रहिवासी असून विनंती पूर्वक अर्ज सादर करतो की आमच्या …….. नगर मध्ये नालीची दुर्दशा झाली असून दळणवळनास खूप त्रास होत आहे. करिता मा. आमदार साहेब …………………….यांचे निधीतून अंदाजे ……. मीटर च्यासीमेंट रस्त्याची आम्हास अत्यंत गरज आहे.
करिता आपण मासिक ग्रामसभेत विषय मांडून सामंधित ठराव मान्य करावा ही विनंती . तसेच मा. आमदार साहेबांना मराठी कडून ठराव व पत्र देण्यात यावे ही विनंती .
सदर , 1- नियोजित सेमेंट रोड श्री ……. यांचे घरापासून ते ……. पर्यन्त अंदाजे …….. मीटर व त्याच रस्त्यावरील नाली वरील पूल [रपट्टा] करून देण्यात यावा.
तसेच , 2- नियोजित सेमेंट रोड श्री यांचे घरा पासून ते … पार्क पर्यन्त अंदाजे …… मीटर करून देण्यात यावा.
तरीही , आपण आमच्या वरील कामाचा ठराव मंजूर करून देण्यात यावे ही नम्र विनंती .
धन्यवाद !
नागरिकांचे नावे सही
मराठी तक्रारपत्र | Complaint Letter Marathi | takrar patra in marathi
दिनांक – 08-02-2021
प्रती ,
मा. संचालक ,
पत्ता
संदर्भ :- 1) पत्र क्रम.
विषय :- शॉर्ट मध्ये विषय लिहावा
माननिय महोदय,
आपली तक्रार थोडक्यात लिहावी व आपली अडणच काय आहे ते नीट समजाऊन सांगावे
वरील बाबीचा विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा.
सही
नाव –
प्रत–
- महाराष्ट्र राज्य.
- मंडळ, महाराष्ट राज्य.
तर मित्रांनो यात आपण सर्व विविध पत्रे कशी लिहावी हे समजून घेतले आहे तसेच त्यांचे फॉरमॅट सुद्धा उपलब्ध करून दिलेत . तरीही आपल्या मित्रांसोबत शेअर करा .
How To Write Letter In Marathi
What is informal letter called in Marathi?
अनौपचारिक पत्र
How many types of letters are there in Marathi?
औपचारिक पत्र | Formal Letters marathi
अनौपचारिक पत्र | Informal Letter marathi
How do I start a letter?
माननिय महोदय, / स न वी वी
पत्रलेखनाचे विविध प्रकार प्रकार कोणते?
औपचारिक पत्र | Formal Letters marathi
अनौपचारिक पत्र | Informal Letter marathi
मागणीपत्र | Magni Patra
तक्रारपत्र | takrar patra in marathi
विनंतिपत्र | Vinanti Patra In Marathi
तक्रारपत्र | Complaint Letter In Marathi
takrar patra in marathi
कोणाची आपणास तक्रार द्यायची असेल तेव्हा या पत्राचा उपयोग केला जातो.
सारांश :
अशा पद्धतीने आपण विविध पत्र मराठीत कसे लिहावे हे शिकलो तरीही आपणास काही शंका असल्यास कॉमेंट मध्ये लिहा तसेच कोणती अजून पत्र नमुने लागली तर कमेन्ट करा .
नवीन मतदान यादीत नाव असे पहा
नवीन मतदान यादीत नाव असे पहा Link – https://electoralsearch.eci.gov.in/
How to join NGO – NGO कैसे जॉइन करे
Joining an NGO (Non-Governmental Organization) can be a fulfilling way to make a positive impact on society and address various social and environmental issues. Here are steps to Join NGO:
Maharashtra Din Bhashan Marathi – महाराष्ट्र दिन भाषण – Maharashtra Day Speech
महाराष्ट्र दिन भाषण : नमस्कार मित्र मैत्रीण आज 1 में ला महाराष्ट्र दिवस तसेच कामगार दिवस साजरा करतात त्यासाठी आपणास उत्कृष्ट असे दर्जेदार मराठी मध्ये भाषण चे मुद्दे देत आहे . 1 मे १९६० ला महाराष्ट्र राज्य निर्मित झाले म्हणून या दिवशी महाराष्ट्र दिवस साजरा करता तसेच 1 मे ला कामगार दिवस सुद्धा साजरा करतात…
10 वी व 12 वी ची ओरिजिनल मार्क्सशीट अशी करा डाऊनलोड – Maharashtra SSC/HSC Marksheet Download
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीची मार्कशीट जर हरवली असेल आणि ओरिजनल मार्कशीट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये संपूर्ण स्टेप्स समजून सांगणार आहोत ज्या स्टेप्स फॉलो करून आपण घरच बसून आरामात आपली Marksheet online पद्धतीने डाउनलोड करू शकाल मित्रांनो दहावी आणि बारावीची मार्कशीट ही खूप…
पेड़ की आत्मकथा – ped ki aatmkatha
मैं एक पेड़ हूँ, मेरी जन्मकथा बहुत रोमांचक है। मेरी उत्पती धरती से एक बिज के माध्यम से हुई । उस समय था जब जंगलों में फूल, पेड़ और जानवरों की बहार थी और बारिश का मौसम था . मेरी बिज ने जमीन में घुसते ही रेतीले मिट्टी ने उसे गिला कर दिया और तब…
My favorite festival in marathi – माझा आवडता सन
नमस्कार मित्रानो , भारत देश हा विविधतेने नटलेला एक समृध असा देश ज्यात अनेक जाती धर्माचे लोक राहतात . प्रत्येक धर्माचे एक वेगळे विशेष महत्व आहे. प्रत्येक धर्मात काही सन उत्सव साजरे केले जातात. जसे दिवाळी होळी रमजान क्रिसमस आज च्या लेखात आपण My Favorite Festival बाबत निबंध लेख पाहणार आहोत . My favorite festival…
कबड्डी खेळ ची माहिती – कबड्डी खेळाचे नियम इतिहास – Kabaddi Khel Information Rules History Essay
कबड्डी हा एक संपर्क खेळ आहे ज्याचा उगम प्राचीन भारतात झाला. “कबड्डी” हा शब्द तामिळ शब्द “काई-पिडी” पासून आला आहे, ज्याचा अर्थ “हात पकडणे” आहे. हा खेळ दक्षिण आशियामध्ये विशेषतः भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये लोकप्रिय आहे. कबड्डीचा सर्वात जुना उल्लेख महाभारत या प्राचीन भारतीय महाकाव्यात आहे. हा खेळ कुरु घराण्याच्या योद्धांनी खेळला होता, ज्यांनी ते…