KYC Meaning In Marathi: नमस्कार मित्रांनो , आजच्या लेखात आपण KYC बाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत . केवायसी हा शब्द आपणास बँकेत कळतो , बँक चे कर्मचारी म्हणतात की kyc करा . तर नेमक अस्त तरी काय हे KYC व याचा फुल फॉर्म काय असतो तसेच केवायसी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील याची सविस्तर माहिती करिता हा लेख पूर्ण पहा https://marathijobs.in
KYC KYC Full Form In Marathi – KYC -केवायसी म्हणजे काय?
KYC Full Form In Marathi – केवायसी फूल फॉर्म KYC Meaning In Marathi
केवायसी चे पूर्ण रूप म्हणजे फूल फॉर्म होतो ‘know your customer’ म्हणजे तुमचे ग्राहक कोण आहे ते जाणून घ्या असा होतो . बहुदा आधार कार्ड तुमच्या kyc कारिता वापरतात त्यावरून तुमची ओळख बँक करते यास केवायसी असे म्हणतात .
KYC -केवायसी म्हणजे काय | What is KYC
ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी बँक विविध डॉक्युमेंट ग्राहकाल मागते जसे आधार कार्ड , पॅन कार्ड त्यावरून बँक ग्राहक खरा की खोटा हे वेरिफाय करते ही प्रोसेस बँक करते या प्रोसेस ला KYC असे म्हणतात .
KYC कोठे करावे लागते –
- जेव्हा बँक मध्ये खाते उघडतो तेव्हा केवायसी करावे लागते
- जेव्हा आपण नवीन सिम कार्ड घेतो तेव्हा आधार द्वारे EKYC केले जाते
- इतर सरकारी योजना जसे मानधन योजना PF योजना मध्ये KYC करावे लागते
- शेअर मार्केट चे खाते उघडताना
- म्यूचुअल फंड गुंतवणूक करताना etc
KYC करिता लागणारी कागदपत्रे – Document for KYC
- KYC अर्ज
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साइज फोटो
KYC द्वारे फसवणूक –
बर्याच वेळा आपण न्यूज मध्ये पाहतो की केवायसी साठी बँकेतून फोन आला व फसवणूक झाली . मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा कोणतीही बँक फोन वर तुमचे केवायसी करत नाही तुम्हाला प्रत्यक्ष बँकेत जाऊन कागदपत्रे देऊन KYC होतो . तरी अशा फसवणुकीत येऊन तुम्ही तुमचे बँक डिटेल्स देऊ नका अशा call पासून पासून सावध राहावे . अन्यथा तुमचे पैसे हे चोर चोरतील .
KYC चे प्रकार – TYPES OF KYC
- ई-केवायसी (EKYC)
- सी-केवायसी (CKYC)
ई-केवायसी – ई-KYC
मित्रांनो,ई-के वाय सी (EKYC) म्हणजे “Electronically Know Your Customer” असा होतो. ही प्रकिया ऑनलाइन असते यात बिओमेट्रिक यंत्र वापरुन आधार कार्ड द्वारे KYC केले जाते . हे ऑनलाइन प्रकिया असल्यामुळे यास EKYC म्हणतात.
C-KYC – सी केवायसी
हे केवायसी बँकत स्वत: करते सी-के वाय सी (CKYC) चा फुल फॉर्म “Central Know Your Customer” असा होतो. इन्शुरेंस किवा बँक या संस्था ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी CKYC करतात
FAQ – KYC
KYC -केवायसी म्हणजे काय?
ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी बँक विविध डॉक्युमेंट ग्राहकाल मागते जसे आधार कार्ड , पॅन कार्ड त्यावरून बँक ग्राहक खरा की खोटा हे वेरिफाय करते ही प्रोसेस बँक करते या प्रोसेस ला KYC असे म्हणतात .
KYC कोठे करावे लागते ?
जेव्हा बँक मध्ये खाते उघडतो तेव्हा केवायसी करावे लागते
जेव्हा आपण नवीन सिम कार्ड घेतो तेव्हा आधार द्वारे EKYC केले जाते
माझे बँक खाते केवायसी कराचे आहे ते कोठे होईल?
त्यासाठी तुम्हाला बँक मध्ये कागदपत्र घेऊन व फोटो घेऊन जावे लागेल
वर्षातून किती वेळा केवायसी करावे लागते ?
06 महिन्यात केवायसी करावे किवा बँक सांगेल तेव्हा करावे
KYC करिता लागणारी कागदपत्रे कोणती ?
KYC अर्ज [बँक देईल ]
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट साइज फोटो
केवायसी कोणत्याही शाखेत करता येते काय ?
नाही , जेथे खाते असेल तेथेच होईल
निष्कर्ष :
तर मित्रांनो आपण या लेखात KYC Meaning In Marathi केवायसी म्हणजे काय ते कसे व कोठे करावे लागणारी डॉक्युमेंट्स इत्यादि सर्व माहिती जाणून घेतली तरी आपणास व इतरांना माहिती कारिता लेख शेअर करावा काही प्रश असल्यास कमेन्ट करावे .