बैल पोळा शुभेच्छा: भारत हा खेड्यांच्या देश खेड्यांचा राजा शेतकरी व शेतीचा व शेतकर्याचा सोबती बैल . बैल हा शेकार्याला त्याच्या प्रतेक कामात मदत करतो त्यामुळे तो शेतकर्याचा आवडता प्राणी आहे . आज पोळा हा सन बैलाचा सान भारतीय संस्कृतीत साजरा करतात . त्यासाठी आम्ही आपणास येथे आपल्या मित्रा मैत्रीण परिवार आप्तजण यांच्या साथी मराठीत बैल पोळच्या शुबेछा देत आहोत . इतर शुबेछा करिता – https://marathijobs.in

सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या माथी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या माथी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
कष्ट हवे मातीला
चला जपूया पशूधनाला
बैल पोळा सणाच्या शेतकरी बांधवांना
खूप खूप शुभेच्छा!
शेतामध्ये वर्षभर राबून
जो करतो धरणीमातेची सेवा
असे अपार कष्ट करतो
आपला सर्जाराजा
शेतकर्याच्या सच्चा मित्राला
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
गेला तिफन, गेला कुळव,
शिवाळ गेली, बैल गेले,
ट्रॅक्टरचा जमाना आला,
दारात नाही सर्जा राजा,
नुसताच कोरडा बेंदूर आला,
बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा!
कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या,
🌿सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा.!!🌿
कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या,
🌿सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा.!!🌿
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सदभावना व्यक्त करण्याचा दिवस..
🌳बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!🌳
जगाचा पोशिंदा असलेल्या
शेतकरी बांधवांना
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा
वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही
पर्याय, तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही
शेतीला पर्याय, बैल पोळा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!
आला आला रे बैल पोळा
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊनी
सारे जाऊया राऊळा,
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.!!
आला आला रे बैल पोळा
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊनी
सारे जाऊया राऊळा,
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.!!
वाडा शिवार सारं । वडिलांची पुण्याई।।
किती वर्णू तुझे गुण | मन मोहरून जाई ।।
तुझ्या अपार कष्टानं । बहरते सारी भुई ।।
एका दिवसाच्या पूजेनं । होऊ कसा उतराई ।।
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
मित्र आणि मैत्रीणीनों आज बैलपोळा आहे,
सर्वांना बैलपोळ्याच्या खुप खुप शुभेच्छा..
आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा
आणि खास सण. आपल्या शेतकऱ्यांचा सण.
आपल्यासाठी वर्षभर शेतात
घाम गळणाऱ्या बैलाचा सण.
Happy bail pola.
शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे.
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे.
बैलपोळ्याच्या शुभेच्छा.!!
आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देणं,
बैला खरा तुझा सण,
शेतक-या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली. तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा.. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही, हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा सण पोळा.. पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवाना हार्दीक हार्दीक शुभेच्छा!
वाडा शिवार सारं वाडवडिलांची पुण्याई
किती वर्णू तुझे गुण मन मोहरुन जाई
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पुजेनं होऊ कसा उतराई…
बैल पोळानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा
कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव
बैलपोळा
सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा
सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!
आला सण बैल
पोळ्याचा..!
बैल राजाच्या कौतुक
सोहळ्याचा..!
Happy Bail Pola
आज दिनी नाही बैलास काम धाम,
पुरणपोळी खाऊन नुसता आराम
Happy pola
शेतकऱ्या सोबत कष्ट करितो
पिकवितो रान मोती
राबराब राबून घामाने
ओली झाली काळी माती..!