marathi name of tuna fish : नमस्कार मित्रांनो , सध्या टूना फिश – tuna fish म्हणजे कूपा मासा खूप प्रसिद्ध होत आहे . कारण हा मासा खूप फायद्याचा आहे . तरी हा मासा बाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत .
marathi name of tuna fish | मराठी नेम ऑफ टुना फिश | Tuna fish in Marathi information
Tuna fish in Marathi information | tuna fish माहिती –
- टूना हा खाऱ्या पाण्यातील मासा आहे
- जो थुनिनी या जमातीशी संबंधित आहे,
- या माश्याची लांबी साधरणत १ ते १५ फुटापर्यंत दिसून येते .
- टून मासा हा मक्रेल कुटुंबातील सदस्य आहे .
- या माश्यात विटामिन बी असते आणि ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी खूप लाभकारक असते .
- सक्रिय आणि चपळ शिकारी , ट्यूना एक गोंडस, सुव्यवस्थित शरीर आहे आणि सर्वात जलद-पोहणाऱ्या पेलाजिक माशांपैकी एक आहे
tuna fish चे फायदे –
- ट्यूना फिशमध्ये ओमेगा -3 फॅटी एसिडचे प्रमाण जास्त असतो
- ओमेगा -6 फॅटी एसिडस् आणि एलडीएल कोलेस्टेरॉलचे स्तर कमी करण्यास मदत करू शकते
- हृदयविकाराच्या झटक्यासह हृदयरोगाचे प्रमाण कमी करते.
- टूंना फिश कोलेस्टेरॉलचे स्तर कमी करण्यास मदत करते
- हृदयरोगाचे प्रमाण कमी करते
- वजन कमी करण्यासाठी व चरबी कमी करण्यास मदत करते
- कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असल्याने शरीरातील हाडे मजबूत राहतात
- ट्यूना माशाचे सेवन शरीराची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यात मदत करते
tuna fish कोठे मिळेल :-
आपल्या जवळच्या बाजारात हा मासा सहज उपलब्ध होतो असतो वर फोटो दिला आहे
tuna fish किती खायचा –
एका आठवड्यात 225 ग्राम पर्यन्त खाऊ शकता तथापि, ते सेवन करण्यापूर्वी, आपण एकदा डायटिशियनकडून विचारून घावे
tuna fish चे नुकसान तोटे –
टूनामध्ये पारा असतो, गर्भवती महिलेने ने खाऊ नये . होणार्या बाळाच्या मज्जा संस्थेवर परिणाम होऊ शकतो .
सारांश:-
तर मित्रांनो, वरील लेखात आपण Tuna Fish बाबत बरीच माहिती जाणून घेतली . तरीही आपणास अजून काही माहीत असेल तर नक्की कॉमेंट करून कळवा .
marathi name of tuna fish?
टूना फिश – tuna fish म्हणजे कूपा मासा
tuna fish चे फायदे काय आहे ?
ट्यूना फिशमध्ये ओमेगा -3 फॅटी एसिडचे प्रमाण जास्त असतो
ओमेगा -6 फॅटी एसिडस् आणि एलडीएल कोलेस्टेरॉलचे स्तर कमी करण्यास मदत करू शकते
हृदयविकाराच्या झटक्यासह हृदयरोगाचे प्रमाण कमी करते.
tuna fish किती प्रमाणात खायचा ?
एका आठवड्यात 225 ग्राम पर्यन्त खाऊ शकता तथापि, ते सेवन करण्यापूर्वी, आपण एकदा डायटिशियनकडून विचारून घावे
tuna fish चे नुकसान तोटे ?
टूनामध्ये पारा असतो, गर्भवती महिलेने ने खाऊ नये