MPSC meaning in marathi : मित्रांनो , MPSC परीक्षेचे नाव तुम्ही नक्की ऐकले असेल परंतु या परीक्षेची परिपूर्ण माहिती नसेल तर या लेखात आपण सविस्तर MPSC ची माहिती पाहणार आहोत . सोबतच MPSC meaning in marathi – एमपीएससी इन मराठी -MPSC चा मराठी अर्थ सुद्धा जानून घेऊया. अधिक माहिती साठी – https://marathijobs.in
MPSC meaning in marathi – MPSC चा मराठी अर्थ
मित्रांनो , MPSC चा मराठी मध्ये अर्थ महाराष्ट्र लोकसेवा आयोग असे होते
MPSC फुल फॉर्म मराठीत – MPSC Full Form In Marathi
तर इंग्लिश मध्ये MPSC चा फूल फॉर्म – MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION असा होतो
MPSC मार्फत होणार्या परीक्षा
MPSC मार्फत विविध परीक्षा चे आयोजन केले जाते त्यात महत्वाचे दोन प्रकार आहेत
- MPSC स्पर्धा परीक्षा
- MPSC सरळ सेवा
MPSC स्पर्धा परीक्षा –
MPSC मार्फत होणार्या स्पर्धा परीक्षा पुढील प्रमाणे आहेत –
- राज्य सेवा परीक्षा – Maharashtra State Service Examination
- महाराष्ट्र वन सेवा परीक्षा – Maharashtra Forest Service Examination
- राज्य कर निरीक्षक परीक्षा – State Tax Inspector Examination
- कर सहाय्यक गट-क परीक्षा – Tax Assistant Examination
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा – Maharashtra Agriculture Service Examination
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा – Police Sub Inspector Examination
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ परीक्षा – Maharashtra Engineering Services Group A Examination
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-ब परीक्षा – Maharashtra Engineering Services Group B Examination
- सहाय्यक अभियंता (विद्युत) श्रेणी-2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब – Assistant Engineer (Electrical) Gr-2, Maharashtra Electrical Engineer Service Gr-B
- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा – Civil Judge (Jr.Div), Judicial Magistrate (1st class) Competitive Exam
- सहाय्यक परीक्षा – Assistant Examination
- लिपिक टंकलेखक परीक्षा – Clerk Typist Examination
- सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा – Assistant Motor Vehicle Inspector Exam
या सर्व स्पर्धा परीक्षा आता गट अ राजपत्रित व अ राजपत्रित सयुक्त परीक्षा , गट ब राजपत्रित व अ राजपत्रित सयुक्त परीक्षा व गट क सयुक्त परीक्षा मध्ये विभागण्यात आली आहे .
MPSC 2022 निर्णय –
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी निवड कशा प्रकारे केली जाते :
MPSC परीक्षा ही तीन टप्प्यात असते
- पूर्व परीक्षा (Prelims Exam)
- मुख्य परीक्षा (Mains Exam)
- मुलाखत (Interview)
- शारीरिक चाचणी [Physical test]
काही परीक्षेत फक्त पूर्व व मुख्य परीक्षा असते तसेच काही परीक्षा जसे psi मध्ये शारीरिक चाचणी [Physical test] असते
MPSC सरळ सेवा –
यात खालील पदे येतात यात बहुदा परीक्षा नसते यात मुलाखतीने पदे भारतात
- Director of Languages, Group A
- Assistant Director (Translation and Terminologies), General State Service, Group B
- Medical Officer, Government Medical Colleges and Hospitals
- PROFESSOR IN TECHNICAL ETC.
- Administrative Officer, Maharashtra Agriculture Administrative Services, Group A
अशी बरीच महत्वाची पदे MPSC भरते
FAQ – MPSC
MPSC मार्फत कोणत्या परीक्षा घेतल्या जातात?
राज्य सेवा परीक्षा – Maharashtra State Service Examination
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा – Maharashtra Forest Service Examination
राज्य कर निरीक्षक परीक्षा – State Tax Inspector Examination
कर सहाय्यक गट-क परीक्षा – Tax Assistant Examination
इत्यादी परीक्षा
MPSC Full Form In Marathi ?
MPSC चा मराठी मध्ये अर्थ महाराष्ट्र लोकसेवा आयोग असे होते
MPSC चा फूल फॉर्म ?
MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION
MPSC साठी सर्वात चांगले यूट्यूब चॅनल ?
estudycircle वर रोज आपणास MPSC चे दर्जेदार फ्री विडियो दिले जाते तसेच सर्व स्पर्धा परीक्षा करिता मोफत मार्गदर्शन चालू घडामोडी .