NREGA Job Card Maharashtra List 2022 नरेगा जॉब कार्ड लिस्ट : नमस्कार मित्रांनो, आपण mgnrega जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र ऑनलाइन कशी तपासायची हे जाणून घेण्यास आमच्या वेबसाइट marathijobs वर आलात आज च्या लेखात आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक महत्वाची रोजगार देणारी योजना आहे. नरेगा योजनेतून तुमच्या ग्रामपंचायतीतच तुम्हाला रोजगार मिळतो. NREGA योजनेमुळे रोजगारासाठी होणारे स्थलांतराला मोठ्या प्रमाणात कमी झाले . मात्र या NREGA योजनेचा लाभ घेण्यासाठी नरेगा जॉब कार्ड लिस्ट/ यादीत तुमचे नाव असणे आवश्यक आहे. तर आपले नाव या यादीत आहे की नाही ते कसे पहावे या लेखात आम्ही अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहोत तर चला NREGA Job Card Maharashtra List 2022 नाव चेक असे करा .
NREGA – मनरेगा योजना 2021-2022
योजनेचे नाव | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना |
योजनेची सुरवात वर्ष | 2005 |
कोणी सुरू केली | तत्कालीन केंद्र सरकारने |
लाभार्थी कोण | गरीब मजूर |
अधिकृत संकेतस्थळ | https://nrega.nic.in |
टोल फ्री क्रमांक | 1800111555 |
महाराष्ट्रातील उपलब्ध असलेल्या जिल्हयांची NREGA Job Card List यादी 2022 –
महाराष्ट्रातील नरेगा जॉब कार्ड लिस्ट उपलब्ध असेलेल्या जिल्हयांची नावे खालील प्रमाणे आहेत
अहमदनगर | नागपूर |
अकोला (अकोला) | नांदेड |
अमरावती (अमरावती) | नंदुरबार |
Aurangabad (औरंगाबाद) | नाशिक (नाशिक) |
बीड (भंडारा) | उस्मानाबाद |
भंडारा (बोली) | पालघर (पालघर) |
बुलढाणा | परभणी |
चंद्रपूर (चंद्रपूर) | पुणे |
धुळे | रायगड (रायगड) |
गडचिरोली | Ratnagiri (रत्नागिरी) |
गोंदिया | सांगली |
हिंगोली | सातारा |
जळगाव | सिंधुदुर्ग |
जालना | सोलापूर (सोलापूर) |
कोल्हापूर (कोल्हापूर) | ठाणे |
लातूर | वर्धा |
मुंबई शहर | वाशिम |
मुंबई उपनगर | यवतमाळ |
नरेगा जॉब कार्ड लिस्ट मध्ये तुमचे नाव असे चेक करा –
NREGA Job Card Maharashtra List 2022 नरेगा जॉब कार्ड लिस्ट पाहण्या साथी खाली स्टेप्स फॉलो करा –
स्टेप 1 – NREGA वेब पोर्टल https://nrega.nic.in उघडा
सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर कोणतेही इंटरनेट वेब ब्राउझर उघडा. यानंतर सर्च बॉक्समध्ये nrega.nic.in टाइप करून एंटर करा. किंवा येथे दिलेली थेट लिंक तुम्ही वापरु शकता .
अधिकृत वेबसाइटवर लिंक – येथे क्लिक करा
स्टेप-2 – रीपोर्ट मध्ये जाऊन जॉब कार्ड्स पर्याय निवडा
आता ग्रामीण विकास मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळे पर्याय दिसणार . आता तुम्ही Report चा सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला Job Cards चा पर्याय दिसेल. या पर्याय निवडा . [स्क्रीन शॉर्ट दिला आहे]
स्टेप-3 आता तुमचे राज्य म्हणजे महाराष्ट्र निवडा
तुमच्या स्क्रीनवर सर्व राज्यांची नावे दिसेल. त्या पैकी तुम्हाला कोणते राज्य ची लिस्ट पाहायचे आहे ते निवडावे लागेल. येथे आपण महाराष्ट्र राज्य ची जॉब कार्ड लिस्ट पहायची आहे, म्हणून आपण येथे महाराष्ट्र निवडु या . तुम्ही दुसर्या राज्याचे असाल तर ते राज्य निवडू शकता.
स्टेप-4 – आता वर्ष, जिल्हा, गट आणि ग्रामपंचायत निवडा
आता वर्ष निवडा जसे 2021-2022 जी जॉब कार्डची यादी तपासायची आहे ते वर्ष तुम्हाला निवडावे लागे
वर्ष सिलेक्ट केल्यावर आता , तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा, नंतर ब्लॉकचे नाव निवडा, त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव निवडा. सर्व तपशील निवडल्यानंतर, खाली Proceed बटन वर क्लिक करावे .
स्टेप-5 आता नरेगा जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र तपासा
आता यादी तुमच्या समोर आहे त्यात तुम्ही तुमचे नाव आहे की नाही तपासा तसेच तुमच्या गावातील इतर लोकांची नावे सुधा त्यात पाहू शकाल .
तरीही अगदी सोप्या स्टेप्स आहे ज्यातून तुम्ही घरी बसून तूच्या मोबाइल किवा कम्प्युटर द्वारे NREGA Job Card Maharashtra List 2022 नरेगा जॉब कार्ड लिस्ट पाहू शकाल .
हे पण वाचा –
मनरेगा मजुरी दर राज्य यादी 2021
मनरेगा अंतर्गत मिळणारी मजुरी दर 2021 प्रमाणे किती आहे . राज्य नुसार वेगवेगळे दर असतात ते आपण जाऊन घेऊ या
मनरेगा अंतर्गत दिली जाणारी मजुरी चे दर रेट
मनरेगाची मजुरी किती
राज्य / केंद्रशासित प्रदेशाचे नाव | प्रतिदिन मजुरीचा दर रु. |
आंध्र प्रदेश | 237 रु |
अरुणाचल प्रदेश | 205 रुपये |
आसाम | 213 रु |
पूर्व भारतातील एक राज्य | १९४ रुपये |
छत्तीसगड | 190 रुपये |
गोवा | 280 रु |
गुजरात | 224 रु |
हरियाणा | 309 रु |
हिमाचल प्रदेश | अनुसूचित नसलेले क्षेत्र – 198 रुपये अनुसूचित आदिवासी क्षेत्र – 248 रुपये |
जम्मू आणि काश्मीर | 204 रुपये |
लडाख | 204 रुपये |
झारखंड | १९४ रुपये |
कर्नाटक | 275 रु |
केरळा | २९१ रुपये |
मध्य प्रदेश | 190 रुपये |
महाराष्ट्र | 238 रु |
मणिपूर | 238 रु |
मेघालय | 203 रुपये |
मिझोराम | 225 रु |
नागालँड | 205 रुपये |
ओरिसा | 207 रुपये |
पंजाब | 263 रु |
राजस्थान | 220 रुपये |
सिक्कीम | 205 रुपये |
तामिळनाडू | 256 रु |
तेलंगणा | 237 रु |
त्रिपुरा | 205 रुपये |
उत्तर प्रदेश | 201 रुपये |
उत्तराखंड | 201 रुपये |
पश्चिम बंगाल | 204 रुपये |
अंदमान आणि निकोबार | अंदमान जिल्हा – रु. 267 |
दादरा आणि नगर हवेली | 258 रु |
दमण आणि दीप | 227 रुपये |
लक्षद्वीप | 266 रु |
पाँडिचेरी | 256 रु |
नरेगा जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र प्रश्न (FAQ)
नरेगा जॉब कार्ड लिस्ट मध्ये आपले नाव ऑनलाइन कसे चेक करावे
स्टेप 1 – NREGA वेब पोर्टल nrega.nic.in उघडा
स्टेप-2 – रीपोर्ट मध्ये जाऊन जॉब कार्ड्स पर्याय निवडा
स्टेप-3 आता तुमचे राज्य म्हणजे महाराष्ट्र निवडा
स्टेप-4 – आता वर्ष, जिल्हा, गट आणि ग्रामपंचायत निवडा
स्टेप-5 आता नरेगा जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र तपासा
मनरेगा- NREGA ची वेबसाइट कोणती आहे?
मनरेगा ची अधिकारीक वेबसाइट – https://nrega.nic.in वर जाऊन तुम्ही यादी पाहू शकता . या लेखात संपूर्ण प्रोसेस दिली आहे .
मनरेगा चे पैशे केव्हा येतात 2022?
काम झाल्या पासून 10 दिवसात हे पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून दिले जातात
जॉब कार्ड तयार किती दिवसात होईल ?
सर्व कागदपत्र ची योग्य पूर्तता केल्यास 30 दिवसात जॉब कार्ड तयार होते
महाराष्ट्रात mnrega मध्ये मजुरी किती रुपये मिळते
महाराष्ट्र 238 रुपये प्रती दिवस mnrega मध्ये मजुरी मिळते