हॅलो आजच्या या पोस्ट मध्ये हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन अंदाजित वेळापत्रक आलेला आहे दहावीच्या परीक्षेचा अंदाजित वेळापत्रक आलेला आहे
10 वी चे संभाव्य परीक्षा वेळापत्रक 2023 | ssc maharashtra state board exam time table
यामध्ये परीक्षेची सुरुवात होते ती दोन मार्च 2023 गुरुवारपासून सुरू होत आहे गुरुवारी तुमचा पहिला भाषेचा पेपर असणार आहे मराठी भाषा
त्याच्यानंतर मित्रांनो सेकंड लैंग्वेज पेपर आहे तो तीन मार्चला आहे
मित्रांनो 4 मार्च रोजी मल्टी स्किल चा पेपर असणार आहे माझे टेक्नॉलॉजिकल पेपर असणार आहे
त्याच्यानंतर 6 मार्च रोजी सोमवारी तुमची इंग्रजी भाषेचा पेपर असणारा
नंतर मग ते गुरुवार रोजी हिंदीचा पेपर असणार आहे
11 मार्च रोजी मित्रांनो त्याच्यामध्ये सेकंड थर्ड लैंग्वेज साठी यांनी दिलेला आहे
त्यानंतर गणिताचा पेपर 13 मार्च रोजी असणाऱ्या पार्ट वन चा 15 मार्च रोजी गणित भूमिती चा पेपर असणार आहे
तर 17 मार्च रोजी सायन्स आणि टेक्नॉलॉजी चा पेपर असणार आहे पार्ट वन
20 मार्च रोजी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू असणार आहे
गुरुवार 23 मार्च रोजी तुमचा हिस्टरी आणि पॉलिटिकल सायन्स पेपर वन सोशल सायन्स वन
आणि 25 मार्च पेपर असणार आहे
मित्रांनो हा अंदाजित वेळापत्रक आहे हा फक्त आहे अंतिम वेळापत्रक तुमची शाळा कडे देण्यात येणार आहे
तरी मित्रांनो आजच्या पोस्ट पोस्ट आवडली तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद