Diwali Festival Essay In Marathi | दिवाळी निबंध मराठी : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण दिवाळी या सणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे दिवाळी सन ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या महिन्यामध्ये सहसा येत असतो. प्राचीन काळापासून हा जो पर्व आहे हा खूप महत्त्वाचा आणि हर्ष उल्हास दिव्यांचा असतो
Diwali Festival Essay In Marathi | दिवाळी निबंध मराठी
दिवाळी हा एक असा सण आहे जो आपल्या सोबत खूप सार्या आनंदी गोष्टी घेऊन येत असतो याच्यामध्ये दीप उत्सव केला जातो दिवाळी हा अंधकार व विजय मिळवण्याचा उत्सव आहे
दिवाळी हा सन फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये हा साजरा केला जातो या दिवशी शाळा , सरकारी कार्यालय, स्कूल ,कॉलेज बँक बंद असतात दीपावली हा फक्त हिंदू नाही तर इतर सुद्धा बरेच लोक सेलिब्रेट करतात दिवाळी हा सण अंधकारावर प्रकाशाचा विजय दर्शवितो
आता दिवाळी हा सण का बरं म्हणल्या जातो कारण या दिवशी भगवान श्रीरामचंद्र यांनी लंकापती रावण याचा वध केला होता आणि त्यांची जी धर्मपत्री सीतामाता तिला लंके होऊन अयोध्याला आणले होते लोकांनी त्यांचे तुपाचे दिवे लावून स्वागत केले होते .
दिवाळी म्हटलं की आपल्या घरी नवीन नवीन पदार्थ बनत असतात जसे की चकल्या लाडू शंकरपाळे रसगुल्ले अनारसे अशा बऱ्याचशा मिठाया आपल्या घरामध्ये बनतात सर्वीकडे आनंद असतो लहान मुलं आपल्या फटाके फोडण्यात व्यस्त असतात असा हा धुमधडाक्याचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा सण अतिशय उल्हास आनंद आणि सुट्ट्यांचा सण असतो
दिवाळी आली म्हणजे सर्वांना घरामध्ये नवीन कपडे मिळतात . तुम्ही फटाके विकत घेतात नवीन सामान घेतात त्याच पद्धतीने बरेचसे लोक सोन सुद्धा दिवाळीच्या दिवशी विकत घेतात आणि चांदीचे सामान त्याचप्रमाणे आपले जे मित्रपरिवार आहे त्यांना सुद्धा फराळासाठी आपल्या घरी बोलवतात त्याच्यामुळे सामाजिक बांधिलकी वाढते आणि एकमेकांसोबत आपला संपर्क होतो तर असा हा एक मनमिळावू एक अतिशय असा चांगला सण आपल्या हिंदू धर्मामधील दिवाळी आहे
दिवाळीचा पहिला दिवस हा धनत्रयोदशीचा असतो या दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन करता सगळेजण अभ्यंग स्नान करतात मनोभावे लक्ष्मीची पूजा करता दिवाळीचा
दुसरा दिवस हा नरक चतुर्थी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा या दिवशी वध केला हा तो दिवस अश्विन शुद्ध चतुर्थीला नरक चतुर्दशी साजरी करतात दिवाळीचा
तिसरा दिवस हा अमावस्ये दिवशी व्यापारी लोक मोठ्या थाटामाटात लक्ष्मीपूजन करतात
दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा धर्मनिष्ठ व उदार बळीराजांनी या दिवशी यज्ञ केला होता आणि प्रतिकारशक्ती त्याने प्राप्त केली होती
त्यानंतर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो या दिवशी बहिण भावाला ओवाळते भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट देत असतो किंवा काहीतरी भेटवस्तू देत असतो
दिवाळीचा फराळ हा अत्यंत लोकप्रिय आणि अगदी दिवाळीच्या सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत सुरू असतो
दिवाळीचा सण म्हटलं की दिव्यांचा प्रामुख्याने हा सण असतो रंग रोशनाई असते वाईट वर सत्याचा विजय म्हणून दिवाळीचा सण साजरा केला जातो सहसा दिवाळीचा सणा वीस दिवसापर्यंत साजरा केला जातो दिवाळी म्हणजे याचं नाव दीपावली असं सुद्धा म्हणतात म्हणजे दिव्यांची रोशनी असा याचा अर्थ होतो
दिवाळीच्या पूर्वसंख्येला लोक लक्ष्मी माता आणि श्री गणेशाची पूजा करतात . ऐश्वर्या आणि समृद्धीसाठी लक्ष्मीदेवी यांची दिवाळी निमित्त अर्चना केली जाते. दिवाळीच्या सणाच्या दिवशी घरे दुकाने पूर्ण स्वच्छ करतात रंगरंगोटी केली जाते जुन्या वस्तू काढून स्वच्छ करतात तसेच नवीन वस्तू घेतात. घराचे नूतनीकरण करतात आणि घरात स्वच्छता राबवली जाते. दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी लोकांच्या घरी जाऊन त्यांना आशीर्वाद देते अशी जुनी समज आहे सर्व भाविक उत्सवासाठी दिवे फुले रांगोळी मेणबत्त्या हार हे आपलं घर सजवतात
दिवाळी निबंध 100 शब्दांमध्ये | Diwali Essay in Marathi
भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण सण म्हणजे दिवाळी
दिवाळी हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे दिवाळीला दीपावली असे सुद्धा म्हणतात या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते
या दिवशी प्रभू रामचंद्रांनी सीता आणि लक्ष्मण यांच्यासह 14 वर्षाच्या वनवासानंतर ते आयोध्याला आले होते आणि लोकांनी त्यांना दिवे लावून त्यांचं स्वागत केलं होतं तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो
दिवाळीच्या अगोदरच पासून दिवाळीची तयारी सुरू होते आणि आपलं घर हे स्वच्छ केले जाते रंगोटी केल्या जाते आपली दुकान सुद्धा स्वच्छ केली जाते आणि त्याला सुद्धा रंग रखोटीचे काम करतात आणि सर्वीकडे स्वच्छता राबविण्यात येते
दिवाळीच्या दिवशी रांगोळी , फुल ,केळीचे खांब , आंब्याची पाने इत्यादी पूजासाठी तयारी करतात
दिवाळी सणामुळे आपल्या मधला बंधुभाव वाढतो मैत्री वाढते प्रेम वाढते याच्यामध्ये बरेचसे लोक दागिने सुद्धा विकत घेतात हा सुद्धा एक चांगला मुहूर्त मानला जातो
दिवाळी निबंध मराठी मध्ये शॉर्ट मध्ये
अश्विन वैद्य त्रयोदशी ते कार्तिक वद्य द्वितीय आहे पाच दिवस दिवाळी असते या पाचही दिवसात घरापुढे दिवे लावून ठेवतात म्हणूनच या सणाला दीपावली किंवा दिवाळी असे म्हणतात यावेळेस आकाश कंदील सुद्धा लावतात घरासमोर रांगोळी काढतात घराला फुलांचे हार दाराला लावतात आणि घरावरती लायटिंग वगैरे लावतात आणि सर्वीकडे रोषनाई असते
नवनवीन कपडे लोक शिवत असतात आणि नवीन कपडे विकत सुद्धा घेतात लाडू करंज्या चकल्या फराळ घरी बनवतात असा धूम धडाका असतो फटाक्यांचा सुद्धा बाजार असतो
दिवाळीत लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा भाऊबीज हे महत्त्वाचे दिवस असतात बहिण भावाला ओळखते लक्ष्मीपूजन सुद्धा महत्त्वाचा असते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते बलिप्रतिपदा सुद्धा महत्त्वाचा दिवस असतो तर हे सर्व जे दिवस आहे दिवाळीमध्ये साजरे करतात म्हणून दिवाळीचा खूप महत्त्व आहे आणि या वेळेस शासकीय सुट्या सुद्धा असतात
दिवाळी कविता मराठी 2022 – Diwali Kavita Marathi
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाटअभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाटलाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताटपणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
उषा महावर तुला, संध्या शोभा बारा देईल
रानी रझनीने क्षणभरून दिवेपर्यंत आरती सुरू केली,
हेड-बॉकर, डोके हार्मिंग, हेड हेल्म्स
गाणी आणि बलिदान
इमारत आपले मंदिर आहे
आवाज श्रम आवाज आहे
कल्याणी कलरत्रीच्या तेजस्वी उत्सव साजरा करत आहेत ..
फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!
सारांश :-
आपणास सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी वर सविस्तर माहिती आपणास या लेखातून आम्ही दिली आहे तरीही आपल्या मित्रान सोबत नक्की शेअर करा.