Vakyache Prakar In Marathi : नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये आपण मराठी व्याकरण या विषयातील वाक्य आणि त्यांचे विविध प्रकार उदाहरणासहित समजणार आहोत .
सर्वप्रथम मित्रांनो आपण जाणून घेऊया
वाक्य म्हणजे काय ?
शब्दांचा समूह ज्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होते त्या समूहाला आपण वाक्य असे म्हणतो
उदाहरणार्थ – मी शाळेत जात आहे
याच्यामध्ये काही शब्द आलेले आहे आणि ते अशा क्रमाने आलेले आहे ज्याच्यामुळे वाक्यला एक अर्थ प्राप्त झालेला आहे म्हणून याला वाक्य असं म्हणतात
Vakyache Prakar In Marathi – वाक्याचे प्रकार
मित्रांनो वाक्यांच्या अर्थानुसार खालील प्रकार पडतात
मित्रांनो वाक्यांचे एकूण बारा प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे आपण जाणून घेऊया
१. विधानार्थी वाक्य
या वाक्यात केवळ एखादं विधान केलेला असतं म्हणून याला विधानार्थी वाक्य म्हणतात
उदाहरणार्थ –
- तो काम करतो
- तो शाळेत जातो
- ती हुशार आहे
- तो लवकर उठतो
२. प्रश्नार्थक वाक्य
ज्या वाक्यामध्ये एखादा प्रश्न विचारलेला असतो अशी जे वाक्य असतात त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात
प्रश्नार्थी वाक्याची उदाहरण –
- तुझे नाव काय?
- तू कुठे राहतोस?
- तुझ्या गावाचे नाव काय?
- तुझ्या आईचे नाव काय?
३. उद्गारवाचक वाक्य
उद्गारवाचक वाक्यातून आपल्या भावना व्यक्त करतात जसे की आनंद आश्चर्य दुःख असं जर आपल्या सोबत घटीत होत आहे तेव्हा आपणास जी भाव व्यक्त होतात अशी जी वाक्य आहे त्यांना उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात
- शाब्बास !खूप हुशार मुलगा आहे तू
- अरे बापरे! त्याला खूप लागलं
- अरे बापरे !किती मोठा साप
- वाह वाह !काय जेवण आहे
४. होकारार्थी वाक्य
नकारार्थीच्या विरुद्धार्थी होकारार्थी वाक्य होतं याच्यामध्ये होकार दर्शविण्यात येत असतो आणि क्रियापद होकारार्थी स्वरूपाचे असतं.
उदाहरणे –
- ते पुस्तक खूप छान आहे
- बाजारात खूप छान फळे होती
- माझी शाळा खूप चांगली आहे
- दुकानात खूप छान पुस्तके मिळतात
5 . नकारार्थी वाक्य
ज्या वाक्यामधलं क्रियापद हे नकारार्थी असतो आणि ते नकारात्मक स्वरूप दाखवतं त्याला आपण नकारार्थी वाक्य असे म्हणतो
उदाहरणार्थ –
- शाळेत विद्यार्थी नाहीत
६. स्वार्थी वाक्य
अशी वाक्य ज्यातून फक्त स्वतःचाच एक वेगळा अर्थ किंवा मूळ अर्थ निघतो त्यास आपण स्वार्थी वाक्य म्हणतो याच्या क्रियापद वरून या वाक्यामध्ये फक्त काळाचा बोध होत असतो
उदाहरणार्थ –
- शिकवणी करिता सर्वजण एकत्र विद्यार्थी जमले
- मी शाळे त अभ्यास केला
- मी मोबाईल मध्ये युट्युब पाहतो
७. आज्ञार्थी वाक्य
अशा वाक्यामध्ये जे क्रियापद असतात त्याच्यावरून आपल्याला असं कळतं की त्यामधून आज्ञा विनंती उद्देश्य प्रार्थना असा बोध जेव्हा होत असतो तेव्हा अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात
उदाहरणार्थ –
- मुलांनो रोज शाळेत या
- विद्यार्थ्यांनो नियमित अभ्यास करा
- देव त्याला सद्बुद्धी देवो
- परमेश्वर त्याची रक्षण करो
- विधानार्थी वाक्य
८. विधर्थी वाक्य –
ज्या वाक्यातील क्रियापदावरून शक्यता योग्यता कर्तव्य इच्छा आकांक्षा इत्यादीचा बोध होत असतो त्याला विधर्थी वाक्य असे म्हणतात
- तो काम नीट करत असेल
- तो गावाला पोहोचला असेल
- त्याला इलेक्ट्रिकचं काम येत नसेल
- त्याला कॉम्प्युटर चालवायला येत असेल
९. संकेतार्थी वाक्य
ज्या वाक्यामध्ये जर तर किंवा एखाद्या संकेत याचा बोध होत असतो तेव्हा संकेतार्थ वाक्य होतो
उदाहरणार्थ –
- जर तू शाळेत आला तरच तू पास होशील
- जर तू अभ्यास केला तरच तू यशस्वी होईल
- जर तू ड्युटीवर आला तरच तुला पगार मिळेल
- जर त्याला चॉकलेट दिलं तरच तुला तो आंबा देईल
१०. केवल वाक्य
ज्या वाक्यात एकच उद्देश्य एकच विधेय एकच विधान असतं अशा वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात
उदाहरणार्थ –
- संजय नेहमी खेळतो
- तू घरी जा
- शाळेला सुट्टी आहे
- इतिहास खूप मोठा आहे
११. मिश्र वाक्य
जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य एकत्र येऊन नवीन वाक्य तयार होतं त्या वाक्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो याच्यामध्ये पहिलं वाक्य हे महत्त्वाचं असतं तर दुसरं वाक्य हे पहिल्या वाक्यांवर अवलंबून असतं सहसा या वाक्यांमध्ये जेव्हा ,म्हणून ,कारण ,वगैरे अशी उभयानवी अवयव असतात
उदाहरणार्थ –
माझा मुलगा पास झाला म्हणून मी आज खूप आनंदी आहे
मी खूप काम केले म्हणून आज मला ही सुखाचे दिवस बघायला मिळत आहे
त्याने खूप मेहनत केली म्हणून तो पास झाला
१२. संयुक्त वाक्य
एकापेक्षा अधिक मुख्य वाक्य असतात आणि ते प्रधानात व बोधक उभयानवी अभयारण्य जोडलेली असतात त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात
उभयानवी अवयवाचे उदाहरण – आणि, पण, अथवा
उदाहरणार्थ –
- रवी शाळेत गेला आणि शिकवायला लागला
- रोहित शाळेत गेला पण जेवला नाही
- विषय जाओ अथवा राहो
वाक्य किती प्रकारचे कोणते व किती आहेत ?
वाक्याचे एकूण १२ प्रकार पडतात . विधानार्थी, प्रश्नार्थक, उदगारार्थी, नकारार्थी , केवल, संयुक्त , मिश्र असे प्रकार आहेत
वाक्य म्हणजे काय ?
याच्यामध्ये काही शब्द आलेले आहे आणि ते अशा क्रमाने आलेले आहे ज्याच्यामुळे वाक्यला एक अर्थ प्राप्त झालेला आहे म्हणून याला वाक्य असं म्हणतात
संयुक्त वाक्य म्हणजे काय ?
एकापेक्षा अधिक मुख्य वाक्य असतात आणि ते प्रधानात व बोधक उभयानवी अभयारण्य जोडलेली असतात त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात
मिश्र वाक्य म्हणजे काय
जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य एकत्र येऊन नवीन वाक्य तयार होतं त्या वाक्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो याच्यामध्ये पहिलं वाक्य हे महत्त्वाचं असतं तर दुसरं वाक्य हे पहिल्या वाक्यांवर अवलंबून असतं सहसा या वाक्यांमध्ये जेव्हा ,म्हणून ,कारण ,वगैरे अशी उभयानवी अवयव असतात
केवल वाक्य म्हणजे काय?
ज्या वाक्यात एकच उद्देश्य एकच विधेय एकच विधान असतं अशा वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात
विधानार्थी म्हणजे काय?
या वाक्यात केवळ एखादं विधान केलेला असतं म्हणून याला विधानार्थी वाक्य म्हणतात