रेल्वे भरती अपडेट – Railway Bharti Update : नमस्कार मित्रांनो रेल्वे भरतीचे संपूर्ण अपडेट्स आपण येथे उपलब्ध करणारच आहोत मित्रांनो सर्व नवीन अपडेट साठी तुम्ही या पेजला नियमित प्रमाणे व्हिजिट करत रहा तरच तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत राहतील इथे सर्वच रेल्वे भरतीच्या जाती परीक्षा असतात ग्रुप डी ची परीक्षा एनटीपीसी ची परीक्षा आणि आर आर बी च्या परीक्षा त्याची इतर आम्ही अपडेट तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो आर्टिकल पूर्ण पहा
रेल्वे भरती अपडेट – Railway Bharti Update
रेल्वे भरती ग्रुप डी ग्रुप डी 2022 ची जी रिस्पॉन्स शीट अपडेट
आज जे अपडेट आलेला आहे मित्रांनो ते आलेला आहे रेल्वे भरती ग्रुप डी ग्रुप डी ची जी रिस्पॉन्स शीट आहे आणि आंसर key आहे ती दिनांक 14 10 2022 ला दुपारी एक वाजता संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहे ऑफिशियल आर आर बी च्या त्याची लिंक आम्ही तुम्हाला इथे देणारच आहो आणि 19 10 2022 पर्यंत ती उपलब्ध असणार आहे सोबतच मित्रांनो तुम्हाला याच्या वरती काही ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर त्याची विंडो ओपन होणार आहे 15 10 2022 पासून तर 19 10 2022 पर्यंत याला फी सुद्धा असणारा ऑब्जेक्शन ला पन्नास रुपये त्याला फी असणार आहे
- Where to check the Railway Group D Response sheet 2022 – क्लिक करा
RRB Group D Result 2022 – रेल्वे ग्रुप ड निकाल 2022
रेल्वे भरती मंडळाने उमेदवारांना 12 मार्च ते 12 एप्रिल 2019 या कालावधीत जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. नाही. RRC-01/2019. गट डी च्या 1,03,769 पदांवरील परीक्षा 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आता सर्व इच्छुक उमेदवार आरआरबी गट डी परीक्षेच्या निकाल 2022 ची आतुरतेने वाट पाहत आहेत जे नजीकच्या भविष्यात सर्व उमेदवारांसाठी अधिकृतपणे घोषित केले जाऊ शकते.
Country | India |
Organisation | Railway Recruitment Board |
Vacancies | 1,03,769 |
Post Name | Group D |
Advt. No. | RRC-01/2019 |
Candidates | 1,15,67,248 |
website | rrbmumbai |
RRB GD Qualifying Mark 2022
Category | Marks |
Unreserved | 40% |
EWS | |
OBC | 30% |
SC/ST |
RRC GD Marking Scheme 2022
Marking Scheme | |
Correct Response | +1 Mark |
Incorrect Response | -⅓ Mark |
Unattempted Questions | 0 Marks |