NHM Pune Recruitment 2022 : NHM Pune Arogya Vibhag Bharti Alert for Various Post. Read Details Below For More And latest Maharashtra Jobs Visit – https://marathijobs.in
NHM Pune Recruitment 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 195 जागांसाठी भरती
जागा: 195
पद:
अतिविशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, तालुका समूह संघटक, लॅब टेक्निशियन, & इतर पदे.
पात्रता:
DM/MD/MS/DCH/DNB/MBBS/BAMS/MSW/पदवीधर/B.Com/DMLT/12वी उत्तीर्ण.
वय अट:
- विशेषज्ञ, & वैद्यकीय अधिकारी: 70 वर्षांपर्यंत
- रुग्ण सेवेशी संबंधित पदे: 65 वर्षांपर्यंत
- उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]
ठिकाण: पुणे
Fees :
खुला प्रवर्ग: 150/- [मागासवर्गीय: 100/-]
अर्ज सादर करण्याचे ठिकाण:
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण, सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पुणे
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:
10 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)