नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण शासनाने नवीन मराठी व्याकरण चे नियम व संपूर्ण वर्ण स्वर व्यंजन यांची सविस्तर माहिती तसेच अंक या जीआर मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे हा नवीन जीआर असून याचा उपयोग करून आपणास परीक्षेमध्ये अचूक उत्तरे देण्यात येता येईल तरीही ह्या जीआर मधील संपूर्ण पाने एक वेळेस वाचून लक्षात ठेवा खाली पीडीएफ स्वरूपामध्ये मराठी व्याकरणाचा जीआर आम्ही आपणास डाऊनलोड करण्यासाठी देत आहोत तरी काही तुम्हाला अडचण असेल तरी तुम्ही आम्हास कमेंट करून देऊ शकता आम्ही नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू
मराठी व्याकरण नवीन GR 2022 – Marathi Vyakran GR 2022
मराठी वर्णमाला
- मराठी वर्णमालेत एकूण वर्ण – 52
- स्वरा एकूण – 14
- स्वरादी – 02
- व्यंजने – 34
- विशेष संयुक्त व्यंजने – 02