ठाणे महानगरपालिका भरती – TMC Bharti 2022 : 49 जागा साठी ठाणे महानगर पालिकेत भरती होत आहे. रोज नवीन जॉब्स साठी भेट द्या –

जागा : 49
पदाचे नाव:
परिचारिका (GNM)
शैक्षणिक पात्रता:
- 12वी उत्तीर्ण
- B.Sc नर्सिंग/GNM डिप्लोमा
- MS-CIT/CCC किंवा समतुल्य
- अनुभव
वयाची अट:
38 वर्षांपर्यंत. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
ठाणे
फीज :
नाही.
मुलाखत दिनांक व वेळ :
24 नोव्हेंबर 2022 (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण:
कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे