एरंडी चे तेल उपयोग फायदे – Castor Oil Benefits – नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण कष्ट ऑइल castor oil in marathi म्हणजेच अरंडीचे तेल याची संपूर्ण माहिती घेणार आहोत भारतामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं आणि विशेष करून हे जे एरंडीचे तेल अत्यंत गुणकारी असतं आणि विविध बाबीत त्याचा उपयोग केला जातो बऱ्याचश्या आयुर्वेदिक चिकित्सा ज्या आहे त्यांच्यामध्ये सुद्धा या कॅस्टर ओईल चा उपयोग केला जातो हा एरंडेल तेल अज्वलांशील अँटी मायक्रो बीएल मॉइश्चरायझिंग असे यामध्ये विविध गुण असतात याची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये घेणार आहोत तरी शेवटपर्यंत वाचावा याचे फायदे काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ.
एरंडी चे तेल उपयोग फायदे – Castor Oil Benefits Marathi
कस्टर्ड ऑइल ला मराठी मध्ये एरंडीचे तेल असं म्हणतात आणि हिंदीमध्ये एरंड तेल असं म्हणतात
कस्टर्ड ऑइल म्हणजेच एरंड तेल हे एक पिवळ्या कलरचं पारदर्शक तेल असतं आपल्या घरामध्ये आपण हे नेहमी वापरत असतो. एरंडच्या ज्या बिया असतात त्यांच्यापासून हे ऑइल तयार केल जातो काढलं जातं या ऑइलचा विविध कॉस्मेटिक, साबण ,कपडा ,मालिश तथा दवाई मध्ये उपयोग केला जातो कस्टर्ड ऑइलचा रासायनिक नाव रिजिनस कम्युनिस असा आहे
कस्टर्ड ऑइल चे गुण प्रॉपर्टीज ऑफ कस्टर्ड ऑइल
- कस्टर्ड ऑइल हे पिवळ्या रंगाचं एक तेल असतं
- याला एक वेगळा स्वाद आणि वास असतो
- एरंडी तेलाचे उत्कलन बिंदू 313 डिग्री सेंटीग्रेड आहे
- याची डेन्सिटी 961 किलोग्रॅम मीटर क्यूब आहे
- अँटी बॅक्टेरियल अँटिव्हायरस आणि अँटिफंगल असे हे नैसर्गिक तेल म्हणजे एरंड तेल
- अज्वलनशील आणि दुखणं कमी करणारं
- इमुनिटी सिस्टीम आणि लिम्फेटिक सिस्टीम ला उत्तेजित करतो
- एरंड तेलाचे फायदे बेनिफिट्स ऑफ कस्टर ऑइल
पुरातन काळात कॅस्टर ओईल चा उपयोग डोळ्या मध्ये होणारी जळण कमी करण्यासाठी तसेच गर्भवती महिला ना होणाऱ्या विकारा करिता केला जात असे आज-काल या तेलाचा उपयोग पोटाचे विकार जसे कब्ज व त्वचा बिमाऱ्या यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो
केसांसाठी कॅस्टर ओईल चा उपयोग
केसा करिता कस्टर्ड ऑइल चे खूप सारे फायदे आहेत हे तेल केसांची निगडित विविध प्रॉब्लेम्स सोडू शकतो जसे डँड्रफ केसांचे झडणे केसांना पुन्हा उगवणे इत्यादी करिता मदत करते यामध्ये उच्च प्रोटीन इन्ग्रेडियंट असतात जे केसांचे पोषण बनवून केसांना चांगले ठेवतं
डँड्रफ पासून सुटका
कस्टर्ड ऑइल द्वारे डेंड्रफ इलाज करता येते कस्टर्ड ऑइल हाय रिजोनिकऍसिड इन्ग्रेडियंट्स त्याच्या डोक्याच्या मध्य भागी बनवून ठेवतो त्यामुळे डँड्रफ वाढत नाही व कंट्रोलिंग करता येतं
केस गळण्यापासून थांबवते
कॅस्टर ओईल केसांना झडण्यापासून कमी करते त्यामुळे केस अधिक घनदाट व मजबूत होतात
केसांना चमकदार तथा लांब
जेव्हा कॅस्टर ओईल केसांवर लावल्या जातो तरी हे एक प्राकृतिक कंडिशनर सारखं काम करतो हे केसांना चिकना करतो तसेच केसांना चमकदार तथा दाट बनवण्याचं काम करतो
हेअर फॉल आणि हेअर करिता कस्टर ऑइल एरंड तेल
केसांची निगा राखण्यासोबतच कस्टर ऑइल मध्ये रिसीनोलीक ऍसिड असतं त्यात अँटिऑक्सिडंट चे गुण असतात त्यामुळे केसांची रिपेरिंग करायचं आणि ग्रोथ करायचं काम एरंडीचे तेल करतो
चेहऱ्याची निगा राखण्या करिता कस्टर्ड ऑइल चे फायदे
कस्टर्ड ऑइल म्हणजेच एरंडीचे तेल हे चेहऱ्यासाठी सुद्धा फायदेमंद आहे
तारुण्यपिटीका म्हणजेच पिंपल्स
कस्टर्ड ऑइल हे अज्वलनशील अँटीव्हायरस आणि अँटिबॅक्टरियल असतं हे बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतो त्यामुळे पिंपल्स निर्माण करणारे इन्फेक्शन विरोधी काम करतो म्हणून चेहऱ्यावर एरंडीचे तेल लावून पिंपल्स कमी केल्या जाऊ शकतात
फेशियल टेक्चर
कस्टर्ड ऑइल पेटी ऍसिड कॉम्पोनन्ट तुमच्या फेशियल टेक्चर जसं चेहरा तर चिकना पण आणि नरमता वाढवण्यास मदत करते
रंग
कस्टर्ड ऑइल फॅटी ऍसिड हेल्दी स्किन टिशू च्या विकासात भरपूर मदत करते आणि जुनी रुकी आणि डल त्वचा दूर करून तुमचा रंग निखार तो
बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय
एरंडेल हे आयुर्वेदात बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय मानले जाते. आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, एरंडेल तेलाच्या सेवनाने जुनाट बद्धकोष्ठता देखील बरी होऊ शकते. त्याच वेळी, त्यावर केलेल्या काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले की ते आतड्यांमध्ये नैसर्गिक रेचक म्हणून काम करू शकते. तथापि, एरंडेल तेलाचे आरोग्य फायदे सामान्यत: वैयक्तिक अभ्यासांवर अवलंबून असतात, ज्यापैकी काही केवळ प्राण्यांवर केले गेले आहेत. एरंडेल तेलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक स्थितीनुसार बदलू शकतो.
कस्टर्ड ऑइल म्हणजेच एरंडी तेल चे त्वचा केस स्किन या व्यतिरिक्त विविध ठिकाणी औषधीय गुण म्हणून वापरण्यात येते जसे
- इम्युनिटी बूस्टर
- कॉन्स्टिपेशन म्हणजेच कब्ज पासून राहत मुक्तता
- जॉईंट पेन करिता एरंडीचे तेल उपयोगात आणला जातो
- गठिया रोग मध्ये सुद्धा याचा वापर केला जातो
- मायग्रेन मायग्रेन पासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा वापर केला जातो
- मासिक धर्म विकार मध्ये सुद्धा उपयोगी ठरतं
- लिमपेटीक सिस्टीम ला सुधारायचं काम कस्टर्ड ऑइल करतो
- शरीरामधला ब्लड सर्क्युलेशन वाढवायचा काम करतो
एरंडेल तेलाचे दुष्परिणाम
एरंडेल तेलाचे योग्य प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते. तथापि, ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने काही लोकांसाठी विषारी परिणाम होऊ शकतात,
ज्यामुळे खालील दुष्परिणाम होतात-
- ओटीपोटात वेदना
- वारंवार अतिसार
- निर्जलीकरण
- डोकेदुखी किंवा चक्कर येणे
- उलट्या किंवा मळमळ
एरंडी च्या तेल चा उपयोग वापर कसे करावे (How to use Castor oil)
- अर्धा चमचा एरंडेल तेल कोमट पाण्यासोबत (बद्धकोष्ठतेसाठी)
- कोरड्या त्वचेची मालिश करणे
- कापड वर लावून जखम वर
तथापि, एरंडेल तेल घेण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असा सल्ला दिला जातो.
सारांश
मित्रांनो कस्टर्ड ऑइल castor oil in marathi म्हणजेच एरंडीचे तेल हे प्राचीन काळापासून वापरण्यात येणार घरगुती औषध आहे जे आपण आपल्या पिढ्यानगत वापरत आहोत या लेखामध्ये आम्ही आपणास एरंड तेलाचे अनेक फायदे सांगितले तरी मित्रांनो आपणास हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद