SSC CHSL Recruitment 2022 – 12 वी पास 4500 जागा : संपूर्ण माहिती करिता ही पोस्ट पूर्ण वाचा .

SSC CHSL Recruitment 2022 – 12 वी पास 4500 जागा mahajobs majhi naukri
परीक्षेचे नाव: संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2021
एकूण जागा — 4500
पदाचे नाव —
1 कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2 डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3 डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण.
वय : 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee:
General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जानेवारी 2022 (11:00 PM)
परीक्षा (CBT):
Tier-I: फेब्रुवरी /मार्च 2023
Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
जाहिरात (Notification): पाहा