[200+ MCQ] 2023 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे – Marathi Chalu Ghadamodi Prashn Uttre 2023

2023 जानेवारी फेब्रुवारी मार्च च्या महत्वाच्या 200 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे – Marathi Chalu Ghadamodi Prashn Uttre 2023

Marathi Chalu Ghadamodi Prashn Uttre 2023
  • हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे?

>>85

  • मेटा ग्रुप इंडिया (Meta) ने कोणाची ग्लोबल बिझनेस संचालक म्हणून नियुक्ती केली आहे?

>>विकास पुरोहित

कोणत्या राज्यात “लाडली बहना” या योजनाचा शुभारंभ झाला

>> मध्यप्रदेश [ मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान]

भारतीय रेल्वे आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय कव्हर करण्यासाठी कोणती ट्रेन सुरू केली आहे.

>> भारत गौरव [21 मार्च]

शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने कोणत्या खताला मान्यता दिली आहे.

>> नॅनो लिक्विड डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट)

कोणत्या राज्यातील इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना कर आणि नोंदणी शुल्कातून सूट आहे

>> उत्तर प्रदेश

राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली कोणी जिंकली ?

>> कर्नाटकने मेघालयाचा 3-2 ने पराभव करत 45 वर्षांनंतर संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली

  • भारतातील पहिले गोल्ड एटीएम कोणत्या शहरात सुरू झाले आहे?

>>हैदराबाद

  • राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या (NCBC) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>>हंसराज गंगाराम अहिर

  • कोणत्या भारतीय स्टार्टअपने अर्थशॉट पारितोषिक 2022 जिंकले आहे?

>>खेती तेलंगणा (Telangana startup Kheyti)

  • अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सहावा खेळाडू कोण बनला आहे?

>>रोहित शर्मा

  • महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) चा 65 वा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?

>>5 डिसेंबर

  • आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस आणि वन्यजीव संरक्षण दिन साजरा केला.

>>4 डिसेंबर

  • कोणत्या मेट्रोने सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) बांधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे?

>>नागपूर मेट्रो

  • आंतरराष्ट्रीय बँक दिवस दरवर्षी __________ रोजी साजरा केला जातो.

>>4 डिसेंबर

  • जागतिक मृदा दिन 2022 ची थीम काय आहे?

>>माती: जिथे अन्नाची सुरुवात होते

(Soils: Where Food Begins)

  • दरवर्षी सावित्राबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते?

>>3 जानेवारी

  • अल्माटी, कझाकस्तान येथे FIDE जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारतासाठी पहिले रौप्य पदक कोणी जिंकले?

>>कोनेरू हम्पी (GM Koneru Humpy)

  • महाराष्ट्रातील आर्थिक सल्ला परिषदेचे नवीन आर्थिक सल्लागार प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>>एन चंद्रशेखरन

  • भारतातील दुसरा सर्वात लांब केबलस्टेड आठ लेनचा पूल कोठे उघडला आहे?

>>गोवा

  • 01 जानेवारी 2023 रोजी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडची जबाबदारी कोणी स्वीकारली आहे?

>>एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा

  • खेलो इंडिया युवा गेम 2022 पुरुष अंडर18 शीर्षक कोणत्या संघाने जिंकले आहे?

>>मध्यप्रदेश

  • धनू यात्रामहोत्सव, सर्वात मोठा ओपन एअर थिएटर फेस्टिव्हल अलीकडेच कोणत्या राज्यात सुरू झाला?

>>ओडिसा

  • महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस कधी साजरा केला जातो?

>>2 जानेवारी

  • तामू लोसार महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आलेला आहे?

>>सिक्कीम

  • 04 ते 06 जानेवारी 2023 या कालावधीत विश्व मराठी संमेलनाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?

>>मुंबई

  • देशातील 78 वे ग्रँडमास्टर कोण ठरले आहेत ?

>>कौस्तव चॅटर्जी (पश्चिम बंगाल)

Marathi Chalu Ghadamodi Prashn Uttre 2023

  • भारताची 7 वी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या ठिकाणादरम्यान सुरू झाली आहे?

>>हावडा ते न्यू जलपाईगुडी

  • नुकतेच कोनेरू हम्पीने जागतिक बुद्धिबळ ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले.

>>रौप्यपदक

  • नुकतीच 03 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे.

>>192 वी

  • पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो कोणत्या देशाचा क्लब अल नासरं यात 2025 पर्यंत सामील झाला आहे?
See also चालू घडामोडी मराठी चालू घडामोडी १३/०६/२०२२ - Marathi Current Affairs 13 June 2022

>>सौदी अरेबिया

  • आशिया पॅसिफिक पोस्ट्ल युनियनच्या महासंचालकपदी नुकतीच खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे?

>>डॉ. विनय प्रकाश सिंह

  • महाराष्ट्र मध्ये कोणता दिवस पत्रकार दिनम्हणून साजरा केला जातो?

>>6 जानेवारी

  • कोणत्या देशाचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले?

>>ब्राझील

पेलेला 2000 मध्ये FIFA चा शतकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.

  • सियाचीनमध्ये तैनात/कार्यरत होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत?

>>कॅप्टन शिवा चौहान

  • नुकतेच भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) ने कोणत्या राज्यात मिशन 929’ सुरु केले?

>>त्रिपुरा

  • भारताने नुकताच कोणत्या देशाशी स्थलांतर आणि गतिशीलता बाबतीत करार केला आहे?

>>ऑस्ट्रिया

  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्टील आर्क ब्रिज सियोमचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले?

>>अरुणाचल प्रदेश

  • मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने बिहारचा स्टेट आयकॉनम्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

>>मैथिली ठाकूर

  • अलीकडेच पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आलेल्या प्रलय या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे?

>>150 ते 500 किमी

  • नतासा पर्क मूसर (Natasa Pirc Musar) कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत?

>>स्लोव्हेनिया

  • मुंबई पोलिस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच निर्माण करण्यात आलेल्या विशेष पोलिस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

>>देवेन भारती

  • मराठी तितुका मेळवावाया पहिल्या विश्व मराठी संमेलनाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?

>>मुंबई

  • भारत आपला पहिला वेस्ट टू हायड्रोजनप्रकल्प कोणत्या राज्यात उभारणार आहे?

>>महाराष्ट्र

  • नुकतेच जयपूर, राजस्थान येथील राजभवन येथील संविधान उद्यानाचे (Constitution Park) उद्घाटन कोणी केले आहे ?

>>द्रौपदी मुर्मू

  • कोणते सरकार राज्य अन्न सुरक्षा अंतर्गत एका वर्षासाठी मोफत तांदूळ देणार आहे ?

>>ओडिशा

  • कोणत्या राज्यात गान नगाई उत्सव साजरा करण्यात आलेला आहे ?

>>मणिपुर

  • कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री निवासी जमीन हक्क योजना (Residential Land Rights scheme) सुरू केली आहे?

>>मध्य प्रदेश

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी 2023 रोजी जगातील सर्वात लांब नदी क्रुझ लाँच केले असून त्याचे नाव _______ असे आहे.

>>गंगा विलास

  • कोणत्या राज्याच्या जगा मिशनला (Jaga Mission) UN – वर्ल्ड हैबिटेट अवार्ड्स 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे?

>>ओडिशा

  • 18 वे जागतिक मराठी संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात येत आहे?

>>पुणे

  • तामिळनाडूचा एम प्रणेश हा भारताचा नवीनतम आणि कितवा ग्रँडमास्टर ठरला आहे?

>>79 वा

  • कोणता दिवस जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो.

>>4 जानेवारी

  • सुन्नी धरण जलविद्युत प्रकल्प (Sunni Dam Hydro Electric Project) कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?

>>हिमाचल प्रदेश

  • कोणत्या राज्य सरकारने दिदीर सुरक्षा कवचआणि दिदीर दूतहे दोन उपक्रम सुरू केले?

>>पश्चिम बंगाल

  • आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहास आणि सांख्यिकी महासंघाद्वारे 2022 साठी सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड झालेली आहे?

>>लिओनेल मेस्सी

  • पाण्यावरील पहिली अखिल भारतीय वार्षिक राज्यमंत्र्यांची परिषद कोणत्या ठिकाणी झालेली आहे?

>>भोपाल

  • आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम बैभव या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?

>>तपन सैकिया

  • पाच वेळा आमदार राहिलेले कुलदीपसिंग पठानिया कोणत्या विधानसभाचे पुढील सभापती होणार आहेत?

>>हिमाचल

  • सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2022 मध्ये कोणत्या राज्यात बेरोजगारी दर हा सर्वाधिक होता?

>>हरियाणा

  • कोणता देश हा हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा आशियातील पहिला देश ठरला आहे?
See also चालू घडामोडी - 15 & 16 ऑगस्ट 2022 - marathi current affairs

>>चीन

  • राष्ट्रीय प्रवासी दिवस कधी साजरा केला जातो?

>>9 जानेवारी

  • महाराष्ट्र राज्यात कोणत्या पोलिसांना सर्वोत्कृष्ट पोलीस युनिटपुरस्कार 2021 मिळाला?

>>जालना जिल्हा पोलीस आणि नागपूर शहर पोलीस

  • मार्च 2023 मध्ये G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या ठिकाणी होणार आहे?

>>दिल्ली

  • FSSAI द्वारे कोणत्या स्टेशनला 5-स्टार रेटिंगसह इट राइट स्टेशनप्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे?

>>वाराणसी कॅन्ट रेल्वे स्टेशन

  • अमित शाह यांच्या हस्ते कोणत्या राज्यात केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्थेची पायाभरणी करण्यात आलेली आहे?

>>कर्नाटक

  • 6 जानेवारी 2023 पासून नवी दिल्ली येथे एक आठवडा एक प्रयोगशाळामोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली?

>>विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

  • टाटा समूहाचे दिग्गज आर के कृष्णकुमार यांचे जानेवारी 2023 मध्ये निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

>>2009

  • नुकतेच कोणत्या राज्यात बिरसा मुडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे उदघाटन करण्यात आले आहे?

>>ओडिशा

  • नुकतेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ड्राफ्ट ऑनलाइन गेमिंग धोरणलाँच केले?

>>इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MEITY)

  • कोणता खेळाडू रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सुरुवातीच्या षटकात हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे?

>>जयदेव उनाडकट

  • हिंद केसरी विजेता 2023 कोण बनला आहे?

>>अभिजित कटके

Marathi Chalu Ghadamodi Prashn Uttre 2023

  • महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

>>रोहित पवार

  • संविधान पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?

>>राजस्थान

  • 18 वर्षाखालील खेलो इंडिया युथ गेम्स 2022 महिला क्वालीफायर स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

>>हरियाणा

  • कोणते राज्य हे निलगिरी तहर प्रकल्प सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे?

>>तामिळनाडू

  • जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय कोणत्या ठिकाणी सुरू झालेले आहे?

>>केरळ

  • नुकतीच कोणत्या व्यक्तीची बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?

>>चेतन शर्मा

  • तीन दिवसीय ईशान्य कृषी कुंभ2023’ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे?

>>मेघालय

  • कोणता केंद्रशासित प्रदेश 31 जानेवारी रोजी पहिली G- 20 बैठकचे आयोजन करणार आहे?

>>पुद्दुचेरी

  • कोणत्या सरकारने महसूल पोलिस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?

>>उत्तराखंड

  • कोणते जिल्हा न्यायालय हे कामकाजाची ईप्रणाली लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय ठरले आहे ?

>>उस्मानाबाद

  • 75 वा आर्मी डे यावर्षी कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे?

>>बेंगळुरू

  • व्हॉइस ऑफ द ग्लोबल साउथ समिटचे आयोजन कोणता देश करणार आहे?

उत्तर :

  • भारत कोणत्या देशालाला जागतिक स्तरावर मागे टाकून तिसरे सर्वात मोठे ऑटो मार्केट बनले आहे?

>>जपान

  • नुकतीच, कोणाच्या हस्ते Y20 समिटची थीम, लोगो आणि वेबसाइट नवी दिल्ली मध्ये लॉन्च करण्यात आली?

>>अनुराग ठाकूर

  • 26 वा राष्ट्रीय युवा महोत्सव2023 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे?

>>कर्नाटक

  • कोणत्या राज्य सरकारने राज्याच्या विविध भागात जातीचे सर्वेक्षण सुरू केले आहे?

>>बिहार

  • कोणत्या संस्थेने औद्योगिक युनिट्स आणि प्रयोगशाळांच्या मॅपिंगसाठी पोर्टलसुरू केले

>>भारतीय मानक ब्युरो (BIS)

  • 12 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान मोदी कोणत्या राज्यात 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील?

>>कर्नाटक

  • सानिया मिर्झाने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. ती कोणत्या खेळाशी संबंधित होती?

>>टेनिस

  • नुकताच जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

>>10 जानेवारी

  • कोणत्या भारतीय गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023’ मध्ये सर्वोत्कृष्ट गाणे या श्रेणीत पुरस्कार मिळाला.

>>‘नाटू-नाटू’

  • RRR चित्रपटातील गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते नाटूनाटूगाण्याचे संगीतकार कोण आहेत?
See also चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 2021 -Chalughadamodi Prashn Utre 2021

>>एमएम कीरावनी (MM Keeravani)

  • मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>>देवेन भारती

  • कोणते राज्य देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य बनले आहे?

>>केरळ

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात पोलो खेळाडूच्या 120 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले?

>>मणिपूर

  • नुकत्याच झालेल्या जयपूर फिल्म फेस्ट मध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे?

>>अपर्णा सेन

  • 83 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे?

>>जयपूर

Marathi Chalu Ghadamodi Prashn Uttre 2023

  • 15 व्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

>>भारत

  • दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो?

>>11 ते 17 जानेवारी

  • राष्ट्रीय युवा दिन कोणाच्या जयंती स्मरणार्थ साजरा केला जातो?

>>स्वामी विवेकानंद

  • राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

>>11 जानेवारी

  • G20 देशांची पहिली शिक्षण कार्यगटाची बैठक कोणत्या शहरात होणार आहे?

>>चेन्नई

  • सचिन तेंडुलकरच्या घरच्या मैदानावर 20 एकदिवसीय शतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी कोणत्या भारतीय खेळाडूने केली आहे?

>>विराट कोहली

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच रेव्होल्युशनरीजद अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वोन इट्स फ्रीडमया पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

>>संजीव सन्याल

  • खेलो इंडिया राष्ट्रीय महिला खोखो लीग कोणत्या राज्यात सुरू झाली?

>>पंजाब

  • जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (JIFF) च्या 15 व्या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे.

>>अपर्णा सेन

  • नुकतीच Golden Globes 2023 ची कितवी आवृत्ती पार पडली?

>>80

  • सीमा सुरक्षा दलाचा अतिरिक्त महासंचालकाचा पदभार कोणी स्वीकारला आहे?

>>सुजॉय लाल थाओसेन

  • नुकताच कोणत्या व्यक्तीला प्रथम डॉ पतंगराव कदम स्मृती पुरस्कार भेटलेला आहे?

>>अदार पूनावाला

  • आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 कोणत्या राज्यामध्ये सुरु झालेला आहे?

>>गुजरात

  • खेलो इंडिया युथ गेम्सची 5वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

>>मध्य प्रदेश

  • तेजस्विनी सावंत आणि पुष्कराज इंगोले या खेळाडूंनी नुकतेच महाराष्ट्र ओपन 2023 (Maharashtra State Olympic Games 2023 मध्ये कोणते पदक जिंकले आहे?

>>सुवर्ण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे उद्घाटन कोठे केले आहे?

>>इंदोर (मध्य प्रदेश)

  • भारताने अलीकडेच चाचणी केलेल्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे नाव काय आहे?

>>पृथ्वी 2

  • इयर ऑफ एंटरप्रायझेसप्रकल्प ही कोणत्या भारतीय राज्याची प्रमुख योजना आहे?

>>केरळ

  • शांती कुमारी यांची कोणत्या राज्याच्या नवीन मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

>>तेलंगणा

  • नुकतेच कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांचे निधन झाले?

>>पश्चिम बंगाल

Leave a Comment