Mahavitaran Jalgaon Bharti 2023 – महावितरण जळगाव 237 पदांची भरती
एकूण : 140 जागा
Trade चे नाव :
- वीजतंत्री (Electrician) – 88
- वायरमन (Wireman) – 35
- संगणक चालक (Computer Operator) – 17
पात्रता : 12वी उत्तीर्ण आणि
- वीजतंत्री (Electrician)
- वायरमन (Wireman)
- संगणक चालक (Computer Operator)
ट्रेडमध्ये ITI.
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान
पगार : नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24th Feb 2023
अर्ज सादर करण्यासाठी पत्ता : लघु प्रशिक्षण केंद्र (STC), महाराष्ट्र राज्य विधुत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विधुत भवन, MIDC जळगाव – 425003
संपूर्ण जाहिरात