Bombay High Court Bharti 2023 : Bombay High Court has issued an official recruitment notification and inviting applications for 133 Peon Post.
एकूण : 133 जागा
- मुंबईत – 27
- नागपूर – 09
- औरंगाबाद – 14
पदाचे नाव : शिपाई / हमाल
पात्रता : कमीत कमी सातवी पास / 07th Std Pass
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष (मागासर्गीय वर्गासाठी कमाल वय 43 वर्ष राहील)
वेतन : Rs 15,100 to 46,600/-
अर्ज शुल्क : Rs 25/-
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2023
संपूर्ण जाहिरात – येथे क्लिक करा