2023 जानेवारी फेब्रुवारी मार्च च्या महत्वाच्या 200 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे – Marathi Chalu Ghadamodi Prashn Uttre 2023
- हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे?
>>85
- मेटा ग्रुप इंडिया (Meta) ने कोणाची ग्लोबल बिझनेस संचालक म्हणून नियुक्ती केली आहे?
>>विकास पुरोहित
◾कोणत्या राज्यात “लाडली बहना” या योजनाचा शुभारंभ झाला
>> मध्यप्रदेश [ मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान]
◾भारतीय रेल्वे आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय कव्हर करण्यासाठी कोणती ट्रेन सुरू केली आहे.
>> भारत गौरव [21 मार्च]
◾शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने कोणत्या खताला मान्यता दिली आहे.
>> नॅनो लिक्विड डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट)
◾कोणत्या राज्यातील इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना कर आणि नोंदणी शुल्कातून सूट आहे
>> उत्तर प्रदेश
◾राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली कोणी जिंकली ?
>> कर्नाटकने मेघालयाचा 3-2 ने पराभव करत 45 वर्षांनंतर संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली
- भारतातील पहिले गोल्ड एटीएम कोणत्या शहरात सुरू झाले आहे?
>>हैदराबाद
- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या (NCBC) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
>>हंसराज गंगाराम अहिर
- कोणत्या भारतीय स्टार्टअपने अर्थशॉट पारितोषिक 2022 जिंकले आहे?
>>खेती तेलंगणा (Telangana startup Kheyti)
- अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सहावा खेळाडू कोण बनला आहे?
>>रोहित शर्मा
- महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) चा 65 वा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?
>>5 डिसेंबर
- आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस आणि वन्यजीव संरक्षण दिन साजरा केला.
>>4 डिसेंबर
- कोणत्या मेट्रोने सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) बांधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे?
>>नागपूर मेट्रो
- आंतरराष्ट्रीय बँक दिवस दरवर्षी __________ रोजी साजरा केला जातो.
>>4 डिसेंबर
- जागतिक मृदा दिन 2022 ची थीम काय आहे?
>>माती: जिथे अन्नाची सुरुवात होते
(Soils: Where Food Begins)
- दरवर्षी सावित्राबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते?
>>3 जानेवारी
- अल्माटी, कझाकस्तान येथे FIDE जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारतासाठी पहिले रौप्य पदक कोणी जिंकले?
>>कोनेरू हम्पी (GM Koneru Humpy)
- महाराष्ट्रातील आर्थिक सल्ला परिषदेचे नवीन आर्थिक सल्लागार प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
>>एन चंद्रशेखरन
- भारतातील दुसरा सर्वात लांब केबल–स्टेड आठ लेनचा पूल कोठे उघडला आहे?
>>गोवा
- 01 जानेवारी 2023 रोजी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडची जबाबदारी कोणी स्वीकारली आहे?
>>एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा
- खेलो इंडिया युवा गेम 2022 पुरुष अंडर–18 शीर्षक कोणत्या संघाने जिंकले आहे?
>>मध्यप्रदेश
- ‘धनू यात्रा’ महोत्सव, सर्वात मोठा ओपन एअर थिएटर फेस्टिव्हल अलीकडेच कोणत्या राज्यात सुरू झाला?
>>ओडिसा
- महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस कधी साजरा केला जातो?
>>2 जानेवारी
- तामू लोसार महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आलेला आहे?
>>सिक्कीम
- 04 ते 06 जानेवारी 2023 या कालावधीत विश्व मराठी संमेलनाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?
>>मुंबई
- देशातील 78 वे ग्रँडमास्टर कोण ठरले आहेत ?
>>कौस्तव चॅटर्जी (पश्चिम बंगाल)
Marathi Chalu Ghadamodi Prashn Uttre 2023
- भारताची 7 वी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या ठिकाणादरम्यान सुरू झाली आहे?
>>हावडा ते न्यू जलपाईगुडी
- नुकतेच कोनेरू हम्पीने जागतिक बुद्धिबळ ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले.
>>रौप्यपदक
- नुकतीच 03 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे.
>>192 वी
- पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो कोणत्या देशाचा क्लब अल नासरं यात 2025 पर्यंत सामील झाला आहे?
>>सौदी अरेबिया
- आशिया पॅसिफिक पोस्ट्ल युनियनच्या महासंचालकपदी नुकतीच खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे?
>>डॉ. विनय प्रकाश सिंह
- महाराष्ट्र मध्ये कोणता दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो?
>>6 जानेवारी
- कोणत्या देशाचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले?
>>ब्राझील
पेलेला 2000 मध्ये FIFA चा शतकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.
- सियाचीनमध्ये तैनात/कार्यरत होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत?
>>कॅप्टन शिवा चौहान
- नुकतेच भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) ने कोणत्या राज्यात ‘मिशन 929’ सुरु केले?
>>त्रिपुरा
- भारताने नुकताच कोणत्या देशाशी स्थलांतर आणि गतिशीलता बाबतीत करार केला आहे?
>>ऑस्ट्रिया
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्टील आर्क ब्रिज सियोमचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले?
>>अरुणाचल प्रदेश
- मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने बिहारचा ‘स्टेट आयकॉन’ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
>>मैथिली ठाकूर
- अलीकडेच पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आलेल्या प्रलय या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे?
>>150 ते 500 किमी
- नतासा पर्क मूसर (Natasa Pirc Musar) कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत?
>>स्लोव्हेनिया
- मुंबई पोलिस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच निर्माण करण्यात आलेल्या विशेष पोलिस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
>>देवेन भारती
- ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?
>>मुंबई
- भारत आपला पहिला ‘वेस्ट टू हायड्रोजन’ प्रकल्प कोणत्या राज्यात उभारणार आहे?
>>महाराष्ट्र
- नुकतेच जयपूर, राजस्थान येथील राजभवन येथील संविधान उद्यानाचे (Constitution Park) उद्घाटन कोणी केले आहे ?
>>द्रौपदी मुर्मू
- कोणते सरकार राज्य अन्न सुरक्षा अंतर्गत एका वर्षासाठी मोफत तांदूळ देणार आहे ?
>>ओडिशा
- कोणत्या राज्यात गान नगाई उत्सव साजरा करण्यात आलेला आहे ?
>>मणिपुर
- कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री निवासी जमीन हक्क योजना (Residential Land Rights scheme) सुरू केली आहे?
>>मध्य प्रदेश
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी 2023 रोजी जगातील सर्वात लांब नदी क्रुझ लाँच केले असून त्याचे नाव _______ असे आहे.
>>गंगा विलास
- कोणत्या राज्याच्या जगा मिशनला (Jaga Mission) UN – वर्ल्ड हैबिटेट अवार्ड्स 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे?
>>ओडिशा
- 18 वे जागतिक मराठी संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात येत आहे?
>>पुणे
- तामिळनाडूचा एम प्रणेश हा भारताचा नवीनतम आणि कितवा ग्रँडमास्टर ठरला आहे?
>>79 वा
- कोणता दिवस जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो.
>>4 जानेवारी
- सुन्नी धरण जलविद्युत प्रकल्प (Sunni Dam Hydro Electric Project) कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
>>हिमाचल प्रदेश
- कोणत्या राज्य सरकारने ‘दिदीर सुरक्षा कवच’ आणि ‘दिदीर दूत’ हे दोन उपक्रम सुरू केले?
>>पश्चिम बंगाल
- आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहास आणि सांख्यिकी महासंघाद्वारे 2022 साठी सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड झालेली आहे?
>>लिओनेल मेस्सी
- पाण्यावरील पहिली अखिल भारतीय वार्षिक राज्यमंत्र्यांची परिषद कोणत्या ठिकाणी झालेली आहे?
>>भोपाल
- आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम बैभव या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
>>तपन सैकिया
- पाच वेळा आमदार राहिलेले कुलदीपसिंग पठानिया कोणत्या विधानसभाचे पुढील सभापती होणार आहेत?
>>हिमाचल
- सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2022 मध्ये कोणत्या राज्यात बेरोजगारी दर हा सर्वाधिक होता?
>>हरियाणा
- कोणता देश हा हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा आशियातील पहिला देश ठरला आहे?
>>चीन
- राष्ट्रीय प्रवासी दिवस कधी साजरा केला जातो?
>>9 जानेवारी
- महाराष्ट्र राज्यात कोणत्या पोलिसांना ‘सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट’ पुरस्कार 2021 मिळाला?
>>जालना जिल्हा पोलीस आणि नागपूर शहर पोलीस
- मार्च 2023 मध्ये G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या ठिकाणी होणार आहे?
>>दिल्ली
- FSSAI द्वारे कोणत्या स्टेशनला 5-स्टार रेटिंगसह ‘इट राइट स्टेशन’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे?
>>वाराणसी कॅन्ट रेल्वे स्टेशन
- अमित शाह यांच्या हस्ते कोणत्या राज्यात केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्थेची पायाभरणी करण्यात आलेली आहे?
>>कर्नाटक
- 6 जानेवारी 2023 पासून नवी दिल्ली येथे “एक आठवडा एक प्रयोगशाळा” मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली?
>>विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
- टाटा समूहाचे दिग्गज आर के कृष्णकुमार यांचे जानेवारी 2023 मध्ये निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
>>2009
- नुकतेच कोणत्या राज्यात बिरसा मुडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे उदघाटन करण्यात आले आहे?
>>ओडिशा
- नुकतेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘ड्राफ्ट ऑनलाइन गेमिंग धोरण’ लाँच केले?
>>इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MEITY)
- कोणता खेळाडू रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सुरुवातीच्या षटकात हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे?
>>जयदेव उनाडकट
- हिंद केसरी विजेता 2023 कोण बनला आहे?
>>अभिजित कटके
Marathi Chalu Ghadamodi Prashn Uttre 2023
- महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
>>रोहित पवार
- संविधान पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?
>>राजस्थान
- 18 वर्षाखालील खेलो इंडिया युथ गेम्स 2022 महिला क्वालीफायर स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
>>हरियाणा
- कोणते राज्य हे निलगिरी तहर प्रकल्प सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे?
>>तामिळनाडू
- जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय कोणत्या ठिकाणी सुरू झालेले आहे?
>>केरळ
- नुकतीच कोणत्या व्यक्तीची बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?
>>चेतन शर्मा
- तीन दिवसीय ‘ईशान्य कृषी कुंभ–2023’ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे?
>>मेघालय
- कोणता केंद्रशासित प्रदेश 31 जानेवारी रोजी पहिली G- 20 बैठकचे आयोजन करणार आहे?
>>पुद्दुचेरी
- कोणत्या सरकारने महसूल पोलिस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?
>>उत्तराखंड
- कोणते जिल्हा न्यायालय हे कामकाजाची ई–प्रणाली लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय ठरले आहे ?
>>उस्मानाबाद
- 75 वा आर्मी डे यावर्षी कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे?
>>बेंगळुरू
- ‘व्हॉइस ऑफ द ग्लोबल साउथ समिट’ चे आयोजन कोणता देश करणार आहे?
उत्तर :
- भारत कोणत्या देशालाला जागतिक स्तरावर मागे टाकून तिसरे सर्वात मोठे ऑटो मार्केट बनले आहे?
>>जपान
- नुकतीच, कोणाच्या हस्ते Y20 समिटची थीम, लोगो आणि वेबसाइट नवी दिल्ली मध्ये लॉन्च करण्यात आली?
>>अनुराग ठाकूर
- 26 वा राष्ट्रीय युवा महोत्सव–2023 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे?
>>कर्नाटक
- कोणत्या राज्य सरकारने राज्याच्या विविध भागात जातीचे सर्वेक्षण सुरू केले आहे?
>>बिहार
- कोणत्या संस्थेने ‘औद्योगिक युनिट्स आणि प्रयोगशाळांच्या मॅपिंगसाठी पोर्टल’ सुरू केले
>>भारतीय मानक ब्युरो (BIS)
- 12 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान मोदी कोणत्या राज्यात 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील?
>>कर्नाटक
- सानिया मिर्झाने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. ती कोणत्या खेळाशी संबंधित होती?
>>टेनिस
- नुकताच जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?
>>10 जानेवारी
- कोणत्या भारतीय गाण्याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023’ मध्ये सर्वोत्कृष्ट गाणे या श्रेणीत पुरस्कार मिळाला.
>>‘नाटू-नाटू’
- RRR चित्रपटातील गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते ‘नाटू–नाटू’ गाण्याचे संगीतकार कोण आहेत?
>>एमएम कीरावनी (MM Keeravani)
- मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
>>देवेन भारती
- कोणते राज्य देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य बनले आहे?
>>केरळ
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात पोलो खेळाडूच्या 120 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले?
>>मणिपूर
- नुकत्याच झालेल्या जयपूर फिल्म फेस्ट मध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे?
>>अपर्णा सेन
- 83 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे?
>>जयपूर
Marathi Chalu Ghadamodi Prashn Uttre 2023
- 15 व्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
>>भारत
- दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो?
>>11 ते 17 जानेवारी
- राष्ट्रीय युवा दिन कोणाच्या जयंती स्मरणार्थ साजरा केला जातो?
>>स्वामी विवेकानंद
- राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?
>>11 जानेवारी
- G20 देशांची पहिली शिक्षण कार्यगटाची बैठक कोणत्या शहरात होणार आहे?
>>चेन्नई
- सचिन तेंडुलकरच्या घरच्या मैदानावर 20 एकदिवसीय शतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी कोणत्या भारतीय खेळाडूने केली आहे?
>>विराट कोहली
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच “रेव्होल्युशनरीज– द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वोन इट्स फ्रीडम” या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
>>संजीव सन्याल
- खेलो इंडिया राष्ट्रीय महिला खो–खो लीग कोणत्या राज्यात सुरू झाली?
>>पंजाब
- जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (JIFF) च्या 15 व्या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे.
>>अपर्णा सेन
- नुकतीच Golden Globes 2023 ची कितवी आवृत्ती पार पडली?
>>80
- सीमा सुरक्षा दलाचा अतिरिक्त महासंचालकाचा पदभार कोणी स्वीकारला आहे?
>>सुजॉय लाल थाओसेन
- नुकताच कोणत्या व्यक्तीला प्रथम डॉ पतंगराव कदम – स्मृती पुरस्कार भेटलेला आहे?
>>अदार पूनावाला
- आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 कोणत्या राज्यामध्ये सुरु झालेला आहे?
>>गुजरात
- खेलो इंडिया युथ गेम्सची 5वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
>>मध्य प्रदेश
- तेजस्विनी सावंत आणि पुष्कराज इंगोले या खेळाडूंनी नुकतेच महाराष्ट्र ओपन 2023 (Maharashtra State Olympic Games 2023 मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
>>सुवर्ण
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे उद्घाटन कोठे केले आहे?
>>इंदोर (मध्य प्रदेश)
- भारताने अलीकडेच चाचणी केलेल्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे नाव काय आहे?
>>पृथ्वी 2
- ‘इयर ऑफ एंटरप्रायझेस’ प्रकल्प ही कोणत्या भारतीय राज्याची प्रमुख योजना आहे?
>>केरळ
- शांती कुमारी यांची कोणत्या राज्याच्या नवीन मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
>>तेलंगणा
- नुकतेच कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांचे निधन झाले?
>>पश्चिम बंगाल