एकूण : 5575 जागा
पदाचे नाव : आशा सेविका
पात्रता : १० वी पास
वयोमर्यदा : २५ ते ४५ वर्ष
मानधन : Rs 6000/-
नौकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 March 2023
अर्ज करण्याचा पत्ता : विभागीय वैधकीय आरोग्य अधिकारी कार्यालय (ए ते टि विभाग कार्यालय) ब्राह्न्मुंबई